Big Death of NCP New MLAs:नव्या आमदाराचे मोठे मरण ! अजितदादा कि शरद पवार ,सरोज अहिरेंनी सांगितले कसे निवडणार

Big Death of NCP New MLAs:  : माझ्या कामासाठी मी देवगिरीला ला गेले होते .मी हि सही केली म्हणून माझा पाठींबा त्यांनी गृहीत धरला आहे -सरोज अहिरे.

राष्ट्रवादीतील बंड मधील अजित पवारच्या शपथविधीला उपस्थित असलेल्या आमदार सरोज आहिरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे .अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील एका निवडणे आवघड आहे .नवीन आमदारांचे पर्चंड मरण आहे ,असे त्या म्हणाल्या .(जुलै 5 ) त्या दोनी गटाच्या सभेला उपिस्थत नव्हत्या ,याचे कारणही त्यांनी सांगितले .

 

आमच्या सारख्या आमदारांची अडचण होत आहे ,माझ्या कामासाठी मी देवगिरीवर गेले होते . त्यामुळे मी सही केली आणि शपथविधीला गेले .सुरिया सुळे यांच्याशी चर्चा झाली .शरद पवारांशी बोलले .चार तारखेला माझी होती .माझे बाळ लहान असल्यामुळे मी निघून आले .आमच्या नेत्यावर आमचा आंधळा विश्वास ,म्हणून सही केली होती . इतर आमदारांनी पण सही केली होती ,असा गोप्यास्फोट सरोज अहिरेंनी केला आहे .

 

जनतेच्या मतावर मी आमदार झाले आहे .मदाराचा अंदाज घेऊन मी निर्णय घेणार आहे .माझी मानसिक स्थिती नाही .मला चॉईस करता येत नाही .मी सही केली म्हणून त्यांनी माझा पाठींबा त्यांनी गृहीत धरला आहे .  दोघांपैकी एकाला निवडणे म्हणजे जीवनमरणाचा प्रश्न आहे .आमचे असे क्षेत्र आहे ,त्यात चर्चा होणारच , काही लोक असमाधानी म्हणून त्यांनी तक्रार केली असेल ,माझी नाळ सर्वसामान्य जनतेशी आहे एक वर्षांनी निवडणुका म्हणून हा मोठा प्रश्न आहे रुग्णालयातील आटोपले की मी बोलणार आहे असे त्या म्हणाल्या,

आई आणि बायको यातून निवडणूक जसे कठीण तसेही वाप माझ्यासाठी कठीण आहे .येवल्यात होणाऱ्या सभेत मी बरे वाटले तर जाणार आहे काही कामांना स्थिती होती, सीएमना हात जोडून स्थगिती उठली आहे, जनता म्हणाली कामे नको म्हणाली तर शरद पवार बरोबर जाईन पण, विकास काम म्हटले तर अजित पवार सोबत जाणार असे आहे रे यांनी स्पष्ट केले.

 

राजकारणात कधी काहीही होऊ शकते मी आकलन करू शकत नाही. मतदारसंघातील प्रमुख लोकांशी वन टू वन चर्चा करेन व नंतर माझी भूमिका जाहीर करीन असे सरोज अहिरे  म्हणाल्या.

Leave a Comment