Bigg Boss OTT Season 2 Winner : एल्विश यादव ठरला सीझन 2 चा विजेता; अभिषेकला पराभूत करत ‘विजेतेपदावर’ कोरलं नाव

Bigg Boss OTT Season 2 Winner : ‘बिग बॉस ओटीटी सीझन 2’च्या विजेत्याची घोषणा अखेर झाली आहे. बिग बॉस ओटीटीचे विजेतेपद एल्विश यादवने जिंकले आहे. तर अभिषेक यादव फर्स्ट रनर राहिला. विजेत्या एल्विशला चषकासह 25 लाख रुपयांचं बक्षिस देण्यात आलं आहे. (Bigg Boss OTT Season 2 Winner ) सोमवारी झालेल्या बिग बॉस ओटीटीच्या अंतिम फेरीत एकूण पाच स्पर्धक पोहोचले होते. पूजा भट, एल्विश यादव, मनीषा रानी, अभिषेक यादव, बेबिरा धुर्वे. अखेर एल्विशने पूजा भट, मनीषा आणि अभिषेकला पराभूत करून विजेतेपद पटकावले.

 

एल्विश यादव हा एक प्रसिद्ध यूट्यूबर आहे. प्रभावशाली आहे ज्याने अनेक मजेदार व्हिडिओ तयार केले आहेत. आता, त्याने  बिग बॉस OTT मध्ये वाइल्ड कार्ड एंट्री केली आहे. त्यांच्या यूट्यूबवर 4.7 मिलियन आणि इंस्टाग्राम वर 10 मिलियन फॉलोवर्स आहेत.

25 वर्षीय युट्युबर एल्विश यादव हा गुरुग्रामजवळील वजीराबाद गावचा रहिवासी आहे. त्यांचे कुटुंब वजिराबाद गावात राहते. तो गुरुग्राममध्ये मित्रांसोबत फ्लॅटमध्ये राहतो. एल्विश फाउंडेशन देखील चालवते. दिल्लीच्या हंसराज कॉलेजमधून त्यांनी बी.कॉम केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Elvish Raosahab (@elvish_yadav)

 

हेही वाचा

स्वातंत्र्य दिन चिरायू होवो… प्रियजनांना पाठवा खास सुंदर कोट्स..

join Our–  WHATSAPP GROUP  ,INSTAGRAM , TWITTER   ,  FACEBOOK PAGE– for every update

Leave a Comment