Monalisa : मोनालिसाचे नवे फोटोशूट, अंदाज पाहून चाहते म्हणाले…तुझी स्माईल कडक

Monalisa Latest Photos: मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa ) सध्या चांगलीच चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

मोनालिसाने नुकतेच तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे.
मोनालिसाने नुकतेच तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच खळबळ उडाली आहे.

चाहत्यांनी त्यावर कमेट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या सौंदर्यामुळे चाहते घायाळ झाले आहेत.
चाहत्यांनी त्यावर कमेट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या सौंदर्यामुळे चाहते घायाळ झाले आहेत.

मोनालिसा ही भोजपुरी सिनेसृष्टीनंतर आता छोट्या पडद्यावरही लोकप्रिय झाली आहे.
मोनालिसा (Monalisa ) ही भोजपुरी सिनेसृष्टीनंतर आता छोट्या पडद्यावरही लोकप्रिय झाली आहे.

सध्या मोनालिसा एकता कपूरच्या 'बेकाबू' शोमध्ये काम करत आहे. मोनालिसा रोज तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
सध्या मोनालिसा एकता कपूरच्या ‘बेकाबू’ शोमध्ये काम करत आहे. मोनालिसा रोज तिचे नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

मोनालिसाला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. त्यामुळेच तिचे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
मोनालिसाला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करतात. त्यामुळेच तिचे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
मोनालिसाला आज इंडस्ट्रीमध्ये कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. मोनालिसानं अनेक हिट भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मोनालिसाने शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, उडिया, तामिळ, कन्नड आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे
मोनालिसाने शेकडो भोजपुरी सिनेमांसह हिंदी, बंगाली, उडिया, तामिळ, कन्नड आणि तेलगू सिनेमांमध्येही काम केलं आहे

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा ही वयाने चाळीशीतील आहे हे सांगितल्यावर कुणालाही विश्वास बसणार नाही.
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा (Monalisa ) ही वयाने चाळीशीतील आहे हे सांगितल्यावर कुणालाही विश्वास बसणार नाही.

Leave a Comment