Gold Rate Today : भारत मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम प्रति 58,000 रुपये ,येते पाहून घ्या

Gold Rate Today : सोने खरेदीदारांची चांदी ,भारतीय बाजारामध्ये सोने खरेदी दारांना आनंदवार्ता मिळाली आहे . गेल्या दोन ते तीन महिन्यापासून सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे .त्यामुळे आत्ता सोने खरेदी दारांना सुवर्णसंधी मिळाली आहे .

 

भारतामध्ये गेल्या काही दिवसामध्ये ,खासकरून मे -जून मध्ये सोन्याच्या किमतीत मोटा दिलासा मिळाला आहे . सोन्याच्या किमतीमध्ये घसरण झाल्यामुळे ग्राहक मध्ये आनंदाचे वातावरण आहे .तसेच सोन्या बरोबर चांदी च्या भावामध्ये घसरण झाली आहे .चांदी च्या भावामध्ये आज मध्यरात्री तीन हजाराची घसरण झाली आहे ,त्यानंतर चांदी मध्ये 1500 रुपयांनी मोठी घसरण झाली आहे .त्यामुळे सध्या सोने-चांदी खरेदीदारांना मोठी संधी निर्माण झाली आहे . तसेच आज (८ जुलै 2023 ) रोजी भावामध्ये अजून सकाळच्या सत्रामध्ये घसरण झाली आहे ,सध्या सोन्या -चांदी मध्ये गुंतवणूक करायला चांगली संधी आहे .(Gold & Silver price today update)आज सोन्याचा भाव 58 ,000 प्रति ग्रॅम आहे ,तर चांदी प्रति किलो  69 ,000  झाली आहे .सध्या सोन्या -चांदीच्या घसरण हि अमेरिकेतील बाजाराच्या  घडामोडींमुळे घसरण होत असल्याचे दर्शविले जात आहे .

 

 

महागणार व्याजदर 

अमेरिकतेला महागाई कमी करण्यासाठी व्याजदर वाढण्याची शक्यता आहे .व्याजदरामध्ये  25 बेसिस  पॉईंटची वाढ होण्याची शक्यता आहे .डॉलर( Dollar ) मजबूत करण्यासाठी फेडरल रिझर्व्हची तयारी सुरू झाली आहे.त्यामुळे सोने-चांदी दबावाखाली येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम सोने चांदीच्या किमतीवर दिसून येऊ शकतो आणि किमतीं घसरू शकतात.

 

दोनदा घसरून, तीनदा वाढ

जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याने उसळी घेतली होती. 1 जुलै रोजी सोन्याने 220 रुपयांची उसळी घेतली होती . तसेच 4 जुलै रोजी भाव 100 रुपयांनी वधारले होते, तर 6 जुलै रोजी सोन्यामध्ये 100 रूपयांनी वाढ झाली 7 जुलै रोजी किंमत 100 रूपयांनी स्वस्त झाली . 3 जून रोजी शंभर रुपयांनी घसरण झाली होती,आज सकाळच्या अपडेट मध्ये अजून किंमत कमी झाल्या नाहीत गुड रिटर्न्स नुसार 7 जुलै रोजी 22 कॅरेट सोने 54, 300 रूपये तर 24 कॅरेट सोने 59,220 रुपये प्रति दहा ग्रॅम होते

Gold Rate Today : भारत मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम प्रति 58,000 रुपये ,येते पाहून घ्या
Gold Rate Today : भारत मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम प्रति 58,000 रुपये ,

 

 24  ते 14 कॅरेट सोन्याचा भाव

6 जुलै रोजी सोन्यात किंचित वाढ दिसून आली. 24 कॅरेट सोने 58,586 रुपये, 23 कॅरेट 58,351 रुपये, 22 कॅरेट सोने 53,665 रुपये, 18 कॅरेट 43940 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34273 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे . तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे.वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते.

 

 मिस्ड कॉलवर किंमती

18 कॅरेट आणि 22 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल वर कळू शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. आणि त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

 

APP BIS Care

सोनार तुम्हाला फहासवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास, तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये मध्ये  जाऊन तुम्ही हे बीआयएस(Bureau of Indian Standards ) ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर जाईना आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

2 thoughts on “Gold Rate Today : भारत मध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम प्रति 58,000 रुपये ,येते पाहून घ्या”

Leave a Comment