अभिनेत्री इलियाना डिक्रूझ झाली आई; बाळाचा फोटो शेयर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

बॉलीवूड लोकप्रिय अभिनेत्री इलियाना डिक्रूझ(ileana dcruz) ती आई नुकतीच झाली आहे. इलियानाने 1 ऑगस्टला तिने बाळाला जन्म दिला. मुलाला जन्म दिल्यापासून पहिली झलक चाहत्यांसोबत फोटो शेअर केला आहे. इलियाना ने बाळाचा फोटो शेअर करत इनस्टाग्राम पोस्टमध्ये त्याचा नाव सांगितले ,इलियाना डिक्रूझ हि बॉलीवूड मधील लोकप्रिय अभिनेत्री असुन तिच्यावर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)

 

इलियाना डिक्रूझने  १८ एप्रिल रोजी तिच्या प्रेगन्सीबद्दल सांगत चाहत्यांना चकीत केलं होतं.त्यानंतर तिने तिचे बेबी बम्प असलेले फोटो शेअर केले होते. तिच्या प्रियकर कोण आहे हे जाणून घेण्यासाठी नेटकरी कायमच उत्सुक होते. आता इलियानाने ही आनंदाची बातमी दिली आहे. चाहत्यांकडूनच तसेच  बॉलिवूड कलाकारांकडूनही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

त्यानंतर तिने आता इंस्टाग्राम वर बाळाचे फोटो शेयर करत बाळाचे नाव पण तिने सांगितले आहे. ‘आमच्या लाडक्या मुलाचं या जगात स्वागत करताना आम्हाला किती आनंद होतोय हे शब्दांत सांगू शकत नाही. मन आनंदाने भरून आलंय, असं म्हणत इलियानाने या बाळाचा पहिला फोटो शेअर केला. तिने बाळाचे नाव ‘कोआ फिनिक्स डोलन’ असं नाव ठेवल्याचे तिने तिच्या पोस्ट मधून जाहीर केले आहे.इंस्टाग्राम वर फोटो शेयर केल्यापासून तिची पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ileana D’Cruz (@ileana_official)

1 thought on “अभिनेत्री इलियाना डिक्रूझ झाली आई; बाळाचा फोटो शेयर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी”

Leave a Comment