International Malala Day 2023| जागतिक मलाला दिवस 2023 | जाणून घेऊयात मलाला दिवसाचे महत्व आणि इतिहास..

International Malala Day 2023: मुलींच्या हक्कासाठी आणि न्यासाठी लढणारी ,पाकिस्थान वकील आणि सर्वात कमी वयात नोबेल पुरस्कार  मिळवणारी,तिच्या शौर्य आणि कामगिरी बद्दल सन्मान मिळवण्यासाठी मलाला युसुफझाई ला  ( Malal Yousafzai ) 12 जुलै हा दिवस “जागतिक मलाला दिवस “ म्हणून पळाला जातो . जगभरातील महिलांच्या न्यासाठी लढणारी मलाला युसूफझाई चा वर्धापन दिन हा जागतिक मलाला डे म्हणून संबोधित केला जातो .  मलालाने तिच्या आयुष्यात अन्यया ,अत्याचार विरुद्ध आवाज उठवलेला आहे .मलालाने जगभरातील महिला आणि मुलींना शिक्षणासाठी तालिबान दहशतवादी तालिबान्यांशी लढा दिला.

मलाला युसूफझाईचा  जन्म 12 जुलै 1997 रोजी झियाउद्दीन युसुफझाई येथील  खोऱ्यातील सर्वात मोठे शहर मिंगोरा येथे झाला, जो आताचा पाकिस्तानचा खैबर पख्तुनख्वा हा प्रांत आहे. मलाला वर  2007 मध्ये तालिबानने ताबा घेतल्यानंतर, स्वात खोऱ्यातील परिस्थितीने आणखी वाईट वळण घेतले. यामुळे तिच्या कुटुंबावर आणि तेथे राहणाऱ्या समुदायावर परिणाम झाला. या कारणास्तव, मुलींना शाळेत जाण्यास, नृत्यासारख्या सांस्कृतिक कार्यात भाग घेण्यास आणि दूरदर्शन पाहण्यास बंदी घालण्यात आली होती. तेव्हा मलाला फक्त 9 -10 वर्षांची होती.

 

 

मलाला दिवस का साजरा केला जातो?

2007 मध्ये तालिबानने ताबा घेतल्यानंतर, स्वात खोऱ्यातील परिस्थितीने आणखी वाईट वळण घेतले. यामुळे तिच्या कुटुंबावर आणि तेथे राहणाऱ्या समुदायावर परिणाम झाला. या कारणास्तव, मुलींना शाळेत जाण्यास, नृत्यासारख्या सांस्कृतिक कार्यात भाग घेण्यास आणि दूरदर्शन पाहण्यास बंदी घालण्यात आली होती.  तालिबानाने  समाजावर  निर्बंध लाधले गेले  .मुलींच्या शिक्षणाला अयोग्य मानले गेले .मलाला हि महिलांचे हक्क ,शिक्षण आणि सोईसुविधा यासाठी मलाला लढली  .मलाला हि शाळेतून घरी परत जात असाताना तालिबानच्या लोकांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या ,कारण ती मुलींच्या शिक्षणाच्या समर्थनार्थ बोलत होती मलाला वर गोळीबार झाल्यानंतर ती वाचली. नंतर ती तिच्या कामगिरी बद्दल चॅम्पियन बनली.तिच्या कामगिरीला बद्दल ,जगभरातील मुलींना प्रेरणा मिळण्यासाठी 12 जुलै हा दिवस जागतिक मलाला दिवस साजरा केला जातो .

 

 

12 जुलै मलाला दिवस का आहे?

सर्व समाजातील प्रत्येक मुलीला शिक्षण मिळावे .गरिबी आणि हिंसाचाराचे चक्र तोडण्यासाठी शिक्षण हीच गुरुकिल्ली आहे ,असे मलाला चे मत आहे .मलाला हि समजूदारपणा आणि शांतता याला चालना देण्यासाठी काम करत आहे. मलालाला तालिबान हल्यानंतर एका वर्ष पूर्ण झाल्यावर 2013 ला  पहिल्या वेळेस विशेष दिवस साजरा करण्यात आला .त्यानंतर 2015 मध्ये ,संयुक्त राष्ट्रांनी मलालाचा  जन्मदिवस “12 जुलै “हा जागतिक मलाला दिवस( International Malala Day 2023 )म्हणून साजरा केला.

 

मलाला दिवस कधी साजरा केला गेला?

प्रत्येक वर्षी मलाला दिवस हा 12 जुलै ला साजरा गेला जातो .मलाला दिवस हा महिलांच्या शिक्षण आणि सन्मान याला जाग्रुती देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो .मलाला च्या जन्मतारीख “12 जुलै 1997 “ हा शुभ दिवस म्हणून 12 तारखेला साजरा केला जातो

12 डिसेम्बर 2013 ला पहिल्यांदा संयुक्त राष्ट्रने महिलांना न्याय आणि उन्नती मिळावी यासाठी विशेष महिला दिवस म्हणून साजरा केला होता .

 

 

मलाला दिवसाचे काय महत्व ?   

मलाला दिवस हा जगामध्ये महिला आणि शिक्षण बद्दल जागृती मिळण्यासाठी ,तसेच महिलांना लेंगिक अत्याचार  या बद्दल माहिती असणे.हे मलाला दिवसाचे महत्व आहे .

 

जागतिक मलाला दिवसाचे महत्व :

वयाच्या 17 वर्षी ,मलाला नोबेल शांतात पुरस्कार मिळाला .आणि सर्वात कमी वयात पुरस्कार मिळवणारी ती बनली आहे .काही समाजामध्ये अजूनही मुलींना निर्बंध लाधले जातात .तसेच मुलींच्या शिक्षणाला आयोग्य मानले जाते .जोपर्यत मुली स्वतःहून लढत नाहीत तो पर्यंत ,हि मानसिकता कायम राहील .परिणामी हा दिवस जागतिक जागरूकता दिवस म्हणून काम करतो .

 

 

 

 

…..अशा आहे ,कि तुम्हाला International Malala Day  वर लिहलेलं  (article ) माहिती आवडली असेल .अशा प्रकारे नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ,तसेच नवीन घडामोडी बद्दल जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप ग्रुप  जॉईंट करा , आर्टिकल आपल्या मित्र आणि मैत्रिणीला Share करा .Comment करायला विसरू नका.

 

Leave a Comment