Maharashtra NCP Political Crisis :जयंत पाटील राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त – प्रफुल पटेल

Maharashtra NCP Political Crisis: जयंत पाटील राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशध्यक्ष पदावरून मुक्त करण्यात आले आहे ,असल्याची  माहिती प्रफुल पटेल यांनी दिली .

Maharashtra NCP Political Crisis
Maharashtra NCP Political Crisis

 

 

Maharashtra NCP Political Crisis:जयंत पाटील राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र  प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त करण्यात आल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी दिली. सुनिल तटकरे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती कऱण्यास आल्याची माहिती दिली आहे . अजित पवार यांच्याकडून संघटनात्मक बदल सुरु केले आहेत. संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त कऱण्यात आले  आहे. सुनील तटकरे नवीन प्रदेशाध्यक्ष असतील. पक्षाच्या पुढील नियुक्तीचे संपूर्ण अधिकार सुनील तटकरे यांच्याकडे राहतील, असे प्रफुल पटेल म्हणाले.

 

अजित पवार यांची गटनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतोदपदी अनिल पाटील कायम राहतील. पक्षाकडून  कुणाचीही हकालपट्टी होऊ शकत नाही.

Leave a Comment