Maharashtra News | सर्वात मोठी बातमी, पुरस्कार फक्त्त निमित्त ठाकरे-पवार कधीच फुटलेत; महाविकास आगाडीत संभ्रम

Maharashtra News: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यानंतर चर्चाना वेग आला आहे .विशेष म्हणजे विरोधी पक्षाच्या हालचालीला वेगाने सुरवात झाली आहे .आज नरेंद्र मोदी यांच्या आजच्या सत्काराच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सरकाराच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.त्या कार्यक्रमाला सत्तेत सहभागी झालेले राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अजित पवार हि उपस्थित होते .तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस हे कार्यक्रमाला उपस्थित होते .शरद पवार याना कार्यक्रामाला हजर राहू नये महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची भावना होती .पण तरीही शरद पवार आज आजच्या कार्यक्रमाला हजार राहले .

 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. एकीकडे आज शरद पवार मोदीयांच्या कार्यक्रमाला  उपस्थित असताना ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानीच ही बैठक पार पडली. या बैठकीतील आतली बातमी समोर आली आहे. निवडणुका कधीही होऊ शकतात.तसेच एकीकडे पुरस्कार फक्त्त निमित्त ठाकरे-पवार कधीच फुटलेत अश्या चर्चा होताना दिसत आहेत .

 

उद्धव ठाकरे यांनी आज बैठकित निवडणुकांसाठी तयार राहा. निवडणुका कधीही होऊ शकतात. मतदान यादीमध्ये ज्यांची नावे वगळली आहेत, त्यांच्याशी संपर्क साधा.ज्यांच्या कागदपत्रांची अडचण आहे त्यांच्याशी संपर्क करुन अडचणी सोडवा.असे कार्यकर्त्यांना महत्वाचे आदेश दिले आहेत

 

मात्र एकीकडे शरद पवार यांच्या इच्छेविरुद्ध(Maharashtra News) राज्य सरकारमध्ये सामील होत असताना अजित पवारांसह त्यांचे समर्थक आमदार यांच्याकडून शरद पवार हेच आजही आमचं दैवत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे शरद पवार यांच्या संमतीनेच या घडामोडी झाल्या आहेत का, अशी शंका राजकीय वर्तुळात ठाकरे-पवार फुटले काय अश्या हि चर्चला  उधाण आल्याचे दिसत आहे .

दरम्यान, एकीकडे काँग्रेससह महाविकास आघाडीतील इतर पक्षांनी केलेल्या विरोधानंतरही शरद पवार हे आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिल्याने नाराजी व्यक्त केली जात होती. त्यातच आता अजित पवार यांनी केलेल्या या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

1 thought on “Maharashtra News | सर्वात मोठी बातमी, पुरस्कार फक्त्त निमित्त ठाकरे-पवार कधीच फुटलेत; महाविकास आगाडीत संभ्रम”

Leave a Comment