MS Dhoni Birthday Special: महेंद्र सिंह धोनीच्या जीवनातील 10 तथ्यं; जाणून घ्या आर्थिक उत्पन्नासह इतर गोष्टी

MS Dhoni Birthday Special:

महेंद्र सिंह धोनीचं नाव जगभरातील अव्वल क्रिकेटपटूंमध्ये घेतलं जातं. धोनीच्या आयुष्यात बऱ्याच रंजक गोष्टी आहेत. आज आपण धोनीबदद्लची काही तथ्यं पाहूया जी कदाचित तुम्हाला माहिती नसतील

MS Dhoni birthday special 2023
क्रिकेटमध्ये खेळाडू म्हणून कारकीर्द सुरू करण्यापूर्वी एमएस धोनीने भारतीय रेल्वेत टिसीचं काम केलं आहे.

 

 

MS Dhoni Birthday Special
धोनी सुरुवातीला क्रिकेट खेळत नव्हता, तो फुटबॉल आणि बॅडमिंटन खेळायचा.

 

MS Dhoni Birthday Special
ICC ODI ‘प्लेयर ऑफ द इयर’ म्हणून दोनदा नाव मिळवणारा तो पहिला क्रिकेटर ठरला.

 

MS Dhoni Birthday Special:
धोनीकडे कोट्यवधी रुपयांच्या बाईक्सचं मोठं कलेक्शन आहे.

 

 

MS Dhoni birthday specail
महेंद्र सिंह धोनी हा अक्किनेनी नागार्जुन या तेलुगु चित्रपटातील अभिनेत्यासोबत मोटरसायकल रेसिंग टीमचा सह-मालक आहे.

 

MS Dhoni Birthday Specail
एमएस धोनीचा सिग्नेचर शॉट ‘हेलिकॉप्टर शॉट’ ही त्याची स्वतःची निर्मिती नसून त्याच्या मित्राने हा शॉट त्याला शिकवला होता.

 

 

MS Dhoni Birthday Special 2023
फोर्ब्सच्या मते, धोनीची एकूण संपत्ती 2023 पर्यंत 12 कोटी डॉलर्सपेक्षा जास्त आहे.

 

 

 

MS Dhoni Birthday Special 2023
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16, कसोटीत 6 आणि वन डे सामन्यांमध्ये 10 शतकं झळकावली आहेत.

 

 

 

MS Dhoni Birthday Special
धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 224 रन्स काढले आहेत, जे त्याने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात केले होते.

 

 

 

MS Dhoni Birthday Special
एमएस धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार आहे, तो CSK संघाचा सहमालक देखील आहे.

 

 

2 thoughts on “MS Dhoni Birthday Special: महेंद्र सिंह धोनीच्या जीवनातील 10 तथ्यं; जाणून घ्या आर्थिक उत्पन्नासह इतर गोष्टी”

Leave a Comment