pakistan daughter marries her father:मुलगीच बनली वडिलांची चौथी पत्नी, कारण ऐकून बसेल धक्का

pakistan daughter marries her father to become his fourth wife:

पाकिस्तानात एका तरुणीने चक्क तिच्या वडिलांशी लग्न केले आहे. तिच्या वडिलांचे हे चौथे लग्न असून त्यांच्या लग्नाची सध्या संपूर्ण पाकिस्तानात चर्चा सुरू आहे. राबिया असे त्या तरुणीचे नाव असून तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

राबियाने काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांशी लग्न केले आहे. त्याविषयी काही प्रसारमाध्यमांनी तिला मॉलमध्ये तिच्या नवऱ्यासोबत (वडिलांसोबत) गाठले. त्यावेळी तिला तिच्या लग्नाविषयी विचारले असता तिने जे कारण दिले ते फारच हास्यास्पद होते. “माझं नाव राबिया आहे. राबिया म्हणजे चौथी मुलगी पण मी तर यांची दुसरी मुलगी आहे. त्यामुळे आता मला माझ्या नावाला न्याय देण्यासाठी काहीतरी करावं लागणार होतं. त्यामुळे मग मी यांची चौथी पत्नी बनले आहे”, असे राबियाने सांगितले.

 

 

 

 

 

राबियाच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. तिच्या या वक्तव्यावरून लोकं तिला ट्रोल करत आहेत. Zen TV Blog ने हा व्हिडीओ शेअर केला आहे. अनेकांनी तिच्या व तिच्या वडिलांच्या नात्याला विरोध देखील केला आहे.

Leave a Comment