Raksha Bandhan 2023 Date : रक्षाबंधनाची नेमकी तारीख कोणती आहे 30 का 31 ऑगस्ट? काय आहे गोंधळ, जाणून घ्या याबद्दलची 8 कारणे

Raksha Bandhan 2023 Date : यावेळीही रक्षाबंधनाच्या तारखेबाबत संभ्रम आहे. वास्तविक, यावेळी भद्रा असल्याने ३० आणि ३१ ऑगस्टला रक्षाबंधन साजरे करण्याबाबत मतभेद आहेत. रक्षाबंधन(Raksha Bandhan 2023) हा सण दरवर्षी पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा भावा-बहिणीच्या गोड नात्याला अर्पण केली आहे. या दिवसाला राखी पौर्णिमा असेही म्हणतात. तसेच या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या … Continue reading Raksha Bandhan 2023 Date : रक्षाबंधनाची नेमकी तारीख कोणती आहे 30 का 31 ऑगस्ट? काय आहे गोंधळ, जाणून घ्या याबद्दलची 8 कारणे