Shweta Tiwari | उफ्फ तेरी अदा! काळ्या रंगाच्या साडीमध्ये श्वेता तिवारी हिचा जलवा, 42 व्या वर्षातही जबरदस्त…

Shweta Tiwari: श्वेता तिवारी हिने टीव्ही मालिकांमध्ये एक मोठा काळ गाजवला आहे. इतकेच नाही तर श्वेता तिवारी ही बिग बाॅसची विजेती देखील आहे. श्वेता तिवारी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. श्वेता तिवारी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

श्वेता तिवारी हिने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. श्वेता तिवारी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. श्वेता ही सोशल मीडियावरही सक्रिय असते.

नुकताच श्वेता तिवारी हिने तिचे खास फोटोशूट शेअर केले आहेत. या फोटोशूटमध्ये श्वेता तिवारी हिचा जबरदस्त असा लूक दिसत आहे. श्वेता तिवारी हिचा लूक पाहून अनेकांना धक्का बसलाय.

श्वेता तिवारी हिने काळ्या रंगाची साडी घातली असून अत्यंत ग्लॅमरस ती दिसत आहे. श्वेताने या साडीसोबतच डीप व्ही नेक आकाराचे ब्लाउज घातले आहे.

श्वेता तिवारी( Shweta Tiwari ) हिच्या या फोटोशूटमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढल्याचे दिसत आहे. अनेकांनी यावर आता कमेंट करण्यास देखील सुरूवात केलीये.

श्वेता तिवारी हिचे हे फोटो पाहून कोणीच म्हणणार नाही की, श्वेता तिवारी ही 42 वर्षांची असून ती 22 वर्षांच्या मुलीची आई आहे. श्वेताचे हे फोटो तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)