Shweta Tiwari | उफ्फ तेरी अदा! काळ्या रंगाच्या साडीमध्ये श्वेता तिवारी हिचा जलवा, 42 व्या वर्षातही जबरदस्त…

Shweta Tiwari: श्वेता तिवारी हिने टीव्ही मालिकांमध्ये एक मोठा काळ गाजवला आहे. इतकेच नाही तर श्वेता तिवारी ही बिग बाॅसची विजेती देखील आहे. श्वेता तिवारी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. श्वेता तिवारी ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.                     View this … Continue reading Shweta Tiwari | उफ्फ तेरी अदा! काळ्या रंगाच्या साडीमध्ये श्वेता तिवारी हिचा जलवा, 42 व्या वर्षातही जबरदस्त…