Shweta Tiwari viral Photo : परी म्हणू की सुंदरा… चाळीशीतल्या श्वेताचं पिवळ्या साडीत सौंदर्य खुललं, चाहते म्हणतात ‘नादखुळा’

Shweta Tiwari viral Photo :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी कायमच चर्चेत असते कायमच आपल्या क्लासेस अंदाजाने ती चहा त्यांना घायाळ करत असते . श्वेता तिवारीने पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत आली आहे. नुकतेच तिने पिवळ्या रंगाच्या साडीत पूलमध्ये उतरून एक फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

श्वेता तिवारी ही चित्रपट आणि टीव्ही शोसोबतच तिच्या ग्लॅमरस लुकमुळे खूप चर्चेत असते. चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवण्याची एकही संधी ती सोडत नाही. ती 42 वर्षांची आहे पण सौंदर्याच्या बाबतीत ती तिची मुलगी पलकच्या बहिणीसारखी दिसते. लोक त्यांच्या पोस्टवर अशा कमेंट करतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

 श्वेता ही खाजगी आणि वैयक्तिक या दोन्ही गोष्टी मुळे कायम चर्चेत राहिली आहे . अगदी लहान वयात श्वेताने  काम करायला सुरुवात केली ती वयाच्या बाराव्या वर्षी एका ट्रॅव्हल एजन्सीत काम करायची.  या कामासाठी श्वेताला फक्त ₹500 मिळायचे मात्र तिला अभिनेत्री बनायचं  होतं,यासाठी तिने मेहनत केली. अखेर तिला मेहनतीचं फळ मिळालं  श्वेताने अनेक भोजपुरी चित्रपटांमध्ये काम केलं आहे,तसेच तिने पंजाबी आणि नेपाळी चित्रपटांमध्येही आपलं नशीब आजमावले आहे, पण या सगळ्यातच तिला प्रसिद्धी मिळाली ती छोट्या पडद्यावरील  एकता कपूरची ‘कसोटी जिंदगी है’ या मालिकेमधून कसोटी जिंदगी कि या मालिकेतून श्वेता घराघरात पोहोचली आणि आज  एक सेलिब्रिटी झाली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

श्वेताचे हे फोटोपाहिल्यावर(Shweta Tiwari viral Photo) मुलीपेक्षा आईच वर आहे हे कळून येते. तिच्या या फिटनेससाठी ती किती मेहनत घेते हे देखील तितकेच खरे आहे. त्यामुळे तुमच्या ग्लॅमरस लुकसोबतच तुमच्या आरोग्याची देखील तितकीच काळजी घ्या.

तुमची जीवनशैली कशी आहे यावर तुमचा फिटनेस असतो. त्यामुळे तुम्हाला छान दिसायचे असेल तर तुमच्या आरोग्याची काळजी घ्या.

1 thought on “Shweta Tiwari viral Photo : परी म्हणू की सुंदरा… चाळीशीतल्या श्वेताचं पिवळ्या साडीत सौंदर्य खुललं, चाहते म्हणतात ‘नादखुळा’”

Leave a Comment