Asia Cup 2023 : आशिया कपमधील पाकिस्तानचा पॉवर शो टीम इंडियासाठी खरोखर धोकादायक आहे का?

Asia Cup 2023

Asia Cup 2023 : शनिवारी आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. तब्बल चार वर्षांनंतर हे दोन्ही संघ वनडे फॉरमॅटमध्ये भिडणार आहेत. यापूर्वी 2019 मध्ये मँचेस्टर येथे एकदिवसीय स्वरूपातील भारत-पाकिस्तान सामना झाला होता. जो फक्त विश्वचषक सामना होता. भारताने तो सामना डकवर्थ लुईस नियमानुसार 89 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला. या रिपोर्टमध्ये आपण शनिवारी … Read more