Elvish Yadav Snake Venom Case : रेव्ह पार्टीमध्ये सापाच्या विषाचे काय होते? एल्विश यादव निशाण्यावर का आला

Elvish Yadav Snake Venom Case

Elvish Yadav Snake Venom Case : बिग बॉस OTT 2 विजेता एल्विश यादववर त्याच्या मित्रांसोबत नोएडामध्ये रेव्ह पार्टी केल्याचा आरोप आहे. पार्टीमध्ये बंदी असलेले सापाचे विष वापरायचे. सापांसह व्हिडिओ शूट केला जातो. पीपल फॉर अॅनिमल्स संस्थेचे गौरव गुप्ता यांनी एल्विश यादव यांच्यावर हा आरोप केला आहे.(Elvish Yadav Snake Venom Case) याप्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना अटक … Read more