Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्थी दिवशीच का केले जाते गणपती बाप्पाचे विसर्जन, जाणून घ्या काय आहे कथा?

Ganesh Visarjan 2023

Ganesh Visarjan 2023 : (गणेश विसर्जन 2023) 19 सप्टेंबर रोजी देशभरातील भक्तांनी गणपती बाप्पाचे स्वागत केले आणि आता बाप्पाच्या निरोपाची वेळही आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लोक गणपती बाप्पाच्या मूर्तीची घरोघरी प्रतिष्ठापना करत असून त्यांची पूजा विधी करत आहेत. आता दहा दिवसांनंतर पूर्ण विधीपूर्वक बाप्पाचे विसर्जन करण्याची तयारी सुरू आहे. 28 सप्टेंबर 2023 रोजी अनंत … Read more