World Teachers Day 2023 | जागतिक शिक्षक दिन का साजरा केला जातो, त्याचा इतिहास, थीम आणि महत्त्व जाणून घ्या

World Teachers Day

World Teachers Day 2023 : (जागतिक शिक्षक दिन 2023)मित्रांनो, आपल्या आयुष्यात पालकांनंतर शिक्षकांची भूमिका सर्वात मोठी असते. आजच्या काळातच नव्हे तर भारताच्या संस्कृतीतही शिक्षकांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. आपल्या संस्कृतमध्ये प्राचीन काळापासून गुरु-शिष्याची परंपरा चालत आली आहे. कोणाच्याही जीवनात शिक्षक ही एकमेव व्यक्ती असते जी व्यक्तीला शिक्षणाद्वारे योग्य-अयोग्याचा मार्ग दाखवते. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाला खूप महत्त्व … Read more