झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय आहे का? तुम्ही पण या आजराला बळी पडू शकतात, ही आहेत लक्षणे

झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय आहे का? | Drinking Water

तुम्हाला पण झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय आहे का? ही सवय तुम्हाला असेल तर लवकरच म्हणजे आजपासूनच बंद करा. कारण तुम्ही रात्री जास्त पाणी पिल्याने नॉक्टूरिया या आजाराला बळी पडू शकतात. या आजारामध्ये तुम्हाला रात्री अनेक वेळा लघवीस जावे लागते. तुमची झोप पूर्ण होत नाही. त्यामुळे तुमचे शरीर अनेक प्रकारच्या आजाराला आमंत्रण देऊ शकते. तज्ञ डॉक्टर … Read more