Dementia सतत बसणाऱ्यांना हा होत आहे आजार, तुम्ही तर नाहीत ना “या” आजाराने त्रस्त

Dementia

Dementia : सतत बसून काम केल्याने अनेक आजार होण्याची शक्यता असते. जसे तणाव, लठ्ठपणा, पचनक्रिया संबंधित आजार आणि मानसिक आजार. जे लोक 10 तास किंवा त्यापेक्षा जास्त वेळ बसतात त्यांना डिमेंशिया नावाच्या आजाराचा धोका असतो.डिमेंशिया म्हणजेच स्मृतिभ्रंश आहे. आजकाल तरुणांना नोकरीत चांगली कामगिरी करण्यासाठी तासनतास संगणकासमोर एका जागी बसावे लागते. ही दिनचर्या जास्त दिवस चालू … Read more