भारताचा तिरंगा झळकला पण, पाकिस्तानचा नाही; त्याच चौकात बुर्ज खलिफावर दिसली कोणाची ‘औकात’

बुर्ज खलिफा | Burj Khalifa

भारत पाकिस्तान वैर हे आताचे नाही तर गेल्या सात-आठ दशकांपासूनचे आहे. पाकिस्तान भारताच्या वाटेत काटे रचण्याचे काम करतो. गेल्या वर्षी दुबईची जगातील सर्वात मोठी इमारत बुर्ज खलिफावर भारताचा तिरंगा झळकला होता. यामुळे पाकिस्तानींना यंदा त्यांचा झेंडा इमारतीवर झळकायला हवा होता. परंतू, बुर्ज खलिफाच्या प्रशासनाने नकार दिला. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री जमलेल्या पाकिस्तानींचा मोठा हिरमोड झाला. यामुळे … Read more

Independence Day 2023 By PM Modi ची कमिटमेंट! देशवासियांना सांगितले मी लढणार, तुम्हालाही लढायचेय; लाल किल्ल्यावरून फुंकले रणशिंग

Independence Day 2023 By PM Modi

Independence Day 2023 By PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील वर्षीही मीच देशाची प्रगती सांगणार असे सुतोवाच केले. याचबरोबर मोदींनी जनतेला मोदींच्या तीन कमिटमेंटची माहिती दिली. मी भ्रष्टाचाराविरोधात लढत राहणार, दुसरी गोष्ट म्हणजे परिवारवादाने देशाला ओरबाड़लेय. जखडून ठेवले आहे. याने देशाच्या लोकांचा हक्क हिरावला … Read more

15 ऑगस्टला पंतप्रधान आणि 26 जानेवारीला राष्ट्रपतीच का करतात ध्वजारोहण?

ध्वजारोहण

भारत देशात 76व्या स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणची तयारी जोरात सुरु झाली आहे.गव्हर्नर माउंटबॅटन यांनी जून 1974 साली भारत आणि पाकिस्तान फाळणी झाली.नंतर भारतीय स्वातंत्र्यच्या कायद्यानुसार ’15 ऑगस्ट 1947 ‘ ला भारताला स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व मिळाले. आता पुन्हा एकदा 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणार आहेत.  देशामध्ये  स्वातंत्र्यचा सगळीकडे जल्लोष साजरा केला जाणार आहे.तसेच ज्यांनी देशाला … Read more