Israel-Palestine Crisis : इस्रायलवर हल्ला करून हमासने मोठी चूक केली आहे का? जाणून घ्या, या देशाच्या पॅलेस्टाईनसोबतच्या अनेक वर्षांच्या वादाची संपूर्ण कहाणी

Israel-Palestine Crisis

Israel-Palestine Crisis : 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता पॅलेस्टिनी संघटना हमासने अवघ्या 20 मिनिटांत इस्रायलवर 5 हजार रॉकेट सोडले. हे रॉकेट निवासी इमारतींवर पडले,त्यामुळे 300 हून अधिक लोक ठार झाले आणि सुमारे 1000 लोक जखमी झाले. यानंतर इस्रायलने प्रत्युत्तर देत गाझा पट्टीतील 17 लष्करी तळ आणि हमासच्या 4 मुख्यालयांवर हवाई हल्ले केले, ज्यात 250 … Read more