2000 Note Deadline : 30 सप्टेंबरनंतर 2000 रुपयांची नोट घरातून बाहेर काढल्यास काय होईल? येथे संपूर्ण गोष्ट जाणून घ्या

2000 Note Deadline

2000 Note Deadline : 2000 रुपयांची नोट जमा करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2023 रोजी संपत (2000 Note Deadline)आहे. जर तुम्ही अजून 2000 रुपयांची नोट बँकेत जमा केली नसेल तर तुमच्याकडे एका आठवड्यापेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. आजही 240 अब्ज रुपयांच्या 2,000 रुपयांच्या नोटा चलनात आहेत.आरबीआयच्या म्हणण्यानुसार, १ मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार, चलनातून काढून टाकण्यात आलेल्या … Read more