Board Exams : वर्षातून दोनदा होणार बोर्डाच्या परीक्षा, 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना शिकाव्या लागणार दोन भाषा

Board Exams

Board Exams : 2024 च्या बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक उपयुक्त बातमी आहे. आता बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बुधवारी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी एक नवीन अभ्यासक्रम फ्रेमवर्क जारी केला आहे. त्यात बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जातील, त्यामुळे विद्यार्थ्यांची समज आणि कौशल्ये विकसित होतील, असे मंत्रालयाने म्हटले … Read more