TATA IPO : टाटा 20 वर्षांनी घेऊन येत आहे या नवीन कंपनीचा IPO, अशा प्रकारे मिळेल पैसे कमावण्याची संधी

TATA IPO

TATA IPO : जवळपास दोन दशकांनंतर टाटा समूहचा आपला आयपीओ शेअर बाजारात आणणार आहे. कंपनी 22 नोव्हेंबर रोजी आपला IPO ऑफर-फॉर-सेल (OFS) स्वरूपात लॉन्च करण्याची योजना आखत आहे. 2004 मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच TCS नंतर टाटा समूहाचा हा पहिला IPO असेल. समूहाने अद्याप IPO ची इश्यू किंमत जाहीर केलेली नाही. तुम्हालाही टाटा समूहाच्या या … Read more