Welcome 3 Release : ‘OMG 2’ नंतर, अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, ‘वेलकम 3’ च्या रिलीजची तारीख निश्चित केली

Welcome 3 Release

Welcome 3 Release: फिरोज नाडियादवाल्यांनी निर्मित केलेल्या ‘वेलकम’ हा चित्रपट लोकांना खूप आवडला. हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता, त्यात अक्षय कुमार, नाना पाटेकर, अनिल कपूर, परेश रावल आणि इतर अनेक प्रमुख कलाकार होते. लोकांना हा चित्रपट खूप आवडला. नंतर, २०१५ मध्ये निर्मात्यांनी त्याच्या दुसरा भाग, ‘वेलकम बॅक’ च्या रूपात आणला. त्यावेळेस ‘वेलकम ३’ … Read more

Akshay Kumar Indian Citizenship: कॅनडा कुमार म्हणून हिणवणाऱ्यांची बोलती बंद! अक्षय कुमारने मिळवलं भारताचं नागरिकत्व

Akshay Kumar Indian Citizenship

Akshay Kumar Indian Citizenship : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. अक्षयकडे यापूर्वी कॅनडाचे नागरिकत्व होते, त्यामुळे त्याला अनेकदा नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. आता अक्षयला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे.  नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन अक्षयनं याबाबत माहिती दिली आहे.   अक्षयनं शेअर केली पोस्ट Dil aur citizenship, dono … Read more

OMG 2 vs Gadar 2 : सनी देओलच्या गदरचा बॉक्स ऑफिसवर गदारोळ, पहिल्याच दिवशी केली अक्षय कुमारची सुट्टी

OMG 2 vs Gadar 2

OMG 2 vs Gadar 2 : अक्षय कुमारचा चित्रपट OMG 2 सनी देओलचा चित्रपट Gadar 2 या आठवड्यामध्ये 11 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारच्या OMG 2 चित्रपटाला समीक्षकांनी खूप चांगले रेटिंग दिले आहे.पण चाहत्यांना 22 वर्षांनंतर येणाऱ्या गदर 2 बद्दल वेड लागले होते. याचा परिणाम पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळाला . … Read more