प्रतीक्षा संपली! Apple iPhone15 Series Launched, प्रत्येक मॉडेलची किंमत येथे जाणून घ्या

Apple iPhone15 Series

Apple iPhone15 Series Launched : Apple ने iPhone 15 सीरीज लाँच केली आहे. या सीरीजमध्ये चार मॉडेल्सचा समावेश करण्यात आला आहे. मोठी गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी प्रमाणे यावेळेस ऍपलच्या नवीन आयफोन सीरीजमध्ये मिनी मॉडेल लाँच करण्यात आलेले नाही. यावेळी नवीन iPhones सोबत सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचर देण्यात आले आहे, जे 2 वर्षांसाठी मोफत वापरता येईल. या … Read more