Fake Currency : औरंगाबाद, सोलापूर जिल्ह्यात शंभर-पाचशेच्या बनावट नोटा चलनात आल्याने खळबळ

Fake Currency

Fake Currency  News : मागील काही दिवसांत औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात बनावट नोटा चलनात आल्याची चर्चा पाहायला मिळत असताना, प्रत्यक्षात 500 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या वैजापूरमध्ये आणि सोलापूरच्या (Solapur) बार्शीत देखील बनावट नोटा चलनात आणण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तर सोलापूर पोलिसांनी या प्रकरणी एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील दोघांना … Read more

Aurangabad News:शेअर मार्केट मधली गुंतवणूक पडली महागात,तरुणाने घेतला गळफास

Aurangabad News Suicide

Aurangabad News: शेअर मार्केटमध्ये (stock-market)गुंतवणूक करुन कर्जबाजारी झालेल्या एका अभियंत्याने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना पडेगाव परिसरातील तारांगण सोयायटीत उघडकीस आली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गणेश श्रीहरी चव्हाण (वय 35 वर्षे, पडेगाव, तारांगण सोसायटी) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. तर आत्महत्या करण्यापूर्वी गणेश याने ‘बाबा, मला माफ करा, मी तुमचे … Read more

Aurangabad City Name : छत्रपती संभाजीनगर नावात तफावत तूर्तास औरंगाबाद नावात कोणताही, बदल न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश?

aurangabad-City_name | chhatrapati-sambhaji-nagar-news-do-not-change-aurangabad-city-name-collector-orders

Aurangabad City Name : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्याच्या नामांतराच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचे आदेश काढले आहे. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी तूर्तास औरंगाबाद (Aurangabad) विभाग, जिल्हा, उपविभाग, तालुका व गावाच्या नावात कोणताही बदल करू नये, असे आदेश औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी 4 जुलै 2023 रोजी दिले आहेत. तर शहराच्या नामांतरासंदर्भात मुंबई उच्च याचिकांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या मुख्य … Read more