2000 च्या नोटा लवकर बदलून घ्या, पुढील महिन्यात 17 दिवस बँका बंद राहणार, आरबीआयने दिला नवा आदेश

2000

तुमच्याकडे अजूनही 2000 ची नोट असल्यास ती लवकर बदलून घ्या. कारण या नोटा बदलून देण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 च्या नोटा बदलण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वेळ दिला आहे. मात्र, दरम्यान, पुढील महिन्यात 17 दिवस बँका बंद राहणार असून बँका केवळ 13 दिवसच सुरू राहणार आहेत. अशा परिस्थितीत जर … Read more