तुम्ही फॉर्म भरलाय ना?: तलाठी भरतीचं वेळापत्रक आलं,याच महिन्यात परीक्षाला सुरवात..

तलाठी भरतीचं वेळापत्रक

महाराष्ट्र राज्यामध्ये तलाठी भरतीचं वेळापत्रक आता जाहीर झालं आहे. या भरती मध्ये 4644 पदांसाठी हि भरती लागली आहे. या भरतीसाठी साडे अकरा लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. या भरतीचा मुद्दा विशेष म्हणजे आत्ताच्या पावसाळी अधिवेशनातही चांगलाच चर्चेत होता. भरतीच्या फी वरून आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे.त्यावर उत्तर म्हणून विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र … Read more

Maharashtra New District List | महाराष्ट्रातील नवीन जिल्हा निर्मिती स्थगित का? राजस्थानमध्ये जिल्ह्यांची पन्नाशी…

Maharashtra New District List

Maharashtra New District List : महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे विभाजन कधी होणार ? असा प्रश्न निर्माण होतंय कि , कारण आता राजस्थानमध्ये अनेक जिल्ह्यांचे विभाजन करून तब्बल पन्नास जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली.महाराष्ट्र मध्ये जिल्ह्यांचे विभाजन करण्यासाठी समितीला अहवाल करून दहा वर्ष पूर्ण झाले आहेत.तरी राज्याची आर्थिक परिस्थिती पाहता जिल्हा विभाजनाला खिळ बसवलेली दिसत आहे. महाराष्ट्र मध्ये वेळोवेळी … Read more

‘धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेण्यास विरोध होता;’ ‘या’ नेत्यांचा मोठा गौप्यस्पोट!

धनंजय मुंडे

Breaking news :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या महिन्यात उभी फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून अजित पवार यांच्यासह काही नेत्यांनी शिंदे-फडवणीस सरकार मध्ये सामील झाले. अजित पवार आणि त्यांच्यासह आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर राजकारणात उलट सुलट चर्चा चालू झाल्या. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांना फोडून शरद पवार यांनी आपल्या पक्षात घेतले होते … Read more

Beed Viral Video : खिचडी शिजवण्यावरुन दोघी भिडल्या, शाळेतच एकमेकींच्या झिंज्या ओढल्या; व्हिडीओ व्हायरल

Beed Viral Video

Beed Viral Video : बीड (Beed) जिल्ह्यातील धारुर तालुक्यातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका शाळेतील शिक्षिका आणि खिचडी शिजवणारी महिला या दोघींमध्ये होणाऱ्या भांडणाचा हा व्हिडीओ असून, ज्यात त्या अक्षरशः एकमेकींचे केस ओढताना पाहायला मिळत आहे. जोड हिंगणी येथील जिल्हा परिषद शाळेतील हा व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. दर्जेदार आहार … Read more

Dhananjay Munde : कृषीमंत्री धनंजय मुंडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश

Dhananjay Munde

Dhananjay Munde in Farmers Farm : मागील वर्षीप्रमाणे यंदाही परळी वैजनाथ तालुक्यासह बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई या भागात तसेच मराठवाड्यातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला गोगलगायी नष्ट करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज स्वतः शेतकऱ्यांच्या (Farmers) बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. कृषीमंत्री धनंजय … Read more

Fake Currency : औरंगाबाद, सोलापूर जिल्ह्यात शंभर-पाचशेच्या बनावट नोटा चलनात आल्याने खळबळ

Fake Currency

Fake Currency  News : मागील काही दिवसांत औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात बनावट नोटा चलनात आल्याची चर्चा पाहायला मिळत असताना, प्रत्यक्षात 500 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या वैजापूरमध्ये आणि सोलापूरच्या (Solapur) बार्शीत देखील बनावट नोटा चलनात आणण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तर सोलापूर पोलिसांनी या प्रकरणी एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील दोघांना … Read more

Beed News: बीडमध्ये मुलानेच केला डॉक्टर बापाचा खून, अपयश आल्यानंतर नैराश्यातून खून केल्याच उघड

Beed News

Beed News: पोटच्या मुलानेच नैराश्यातून जन्मदात्या डॉक्टर बापाचा डोक्यात लोखंडी वस्तूचा वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये (Beed News) घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ  उडाली आहे.  याप्रकरणी आरोपी मुलाच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   बीड शहरातल्या अंकुश नगर भागामध्ये मृत डॉक्टर सुरेश काशीनाथ कुलकर्णी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचा … Read more

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना दिल्लीतून आदेश;दोन महिन्याचा ‘राजकीय ब्रेक’ घेण्याच्या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करा!

Pankaja Munde

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी दोन महिने राजकारणातून ब्रेक घेण्याच्या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करावा असे निर्देश भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिले असल्याची माहिती आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता तसेच मध्य प्रदेशमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता पंकजा मुंडेंना हे निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय सचिव असून … Read more

Runner Avinash Sable :बीडचा अविनाश साबळे 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये सहाव्या स्थानावर; पॅरिस 2024 ऑलिम्पिकसाठी पात्र

Runner Avinash Sable

Runner Avinash Sable Selected for 2024 Olympics: महाराष्ट्रातील (Maharashtra) बीड जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या धावपटू अविनाश साबळे (Runner Avinash Sable) याची 2024 ला पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. सिलेसिया डायमंड लीग 2023 अॅथलेटिक्स मीटमध्ये चमकदार कामगिरी करत अविनाश साबळेनं आपलं नाव ऑलिम्पिकसाठी कन्फर्म केलं. अविनाशही ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करुन देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवण्यासाठी मेहनत … Read more

Death Threat To Dhananjay Munde: “50 लाख रूपये द्या अन्यथा…”; छगन भुजबळांपाठोपाठ मंत्री धनंजय मुंडेंना जीवे मारण्याची धमकी

Death Threat To Dhananjay Munde

Death Threat To Dhananjay Munde: कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना आज सकाळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यापाठोपाठ शिंदे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला धमकीचा फोन आला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनाही धमकीचा फोन आला आहे. धनंजय मुंडे यांच्या परळीच्या घरी धमकीचा फोन आल्याची माहिती आहे. या धमकीच्या फोनमध्ये लाखो रुपयांची मागणीही करण्यात आली आहे.   धनंजय मुंडे … Read more