Bigg Boss OTT 2 | युट्यूबर्सच्या शर्यतीत पूजा भट्ट मारणार बाजी? ‘या’ कारणांमुळे ठरू शकते विजेती

Bigg Boss OTT 2

Bigg Boss OTT 2: बिग बॉस ओटीटी 2 हा शो आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे.चाहत्याचा लोकप्रिय शो आहे.या शो चा ग्रँड फिनाले 14 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे. चाहते आपल्या आवडत्या स्पर्धकाला विजेता घोषित करण्यासाठी जबरदस्त वोटिंग करत आहेत.यंदाचा सिझन कोण जिंकणार याविषयी सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. पण ग्रँड फिनालेच्या एक आठवड्याआधी ‘वीकेंड … Read more