“तुम्ही मैत्रिणीच्या पतीशी लग्न केलं?”, नेटिझन्सच्या प्रश्नावर स्मृती इराणींचं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “माझी बदनामी…”

नेटिझन्सच्या प्रश्नावर स्मृती इराणींचं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “माझी बदनामी…”

बेधडक आणि सडेतोड उत्तरांसाठी प्रसिद्ध असलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एका नेटिझनलाही असंच चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांच्या खासगी आयुष्याविषयी विचारलेल्या प्रश्नावरून त्यांनी इस्टा स्टोरीवरूनच संबंधित नेटिझन्सला सुनावलं आहे.   केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी Ask Me Anything असा प्रश्न त्यांच्या इस्टाग्राम स्टोरीवर विचारला होता. त्यावर त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. अनेक प्रश्नांची … Read more

उद्धव ठाकरे गटाचे २ शिलेदार अडचणीत; आर्थिक गुन्हे शाखा चौकशीसाठी बोलावणार

उद्धव ठाकरे

Breaking : एकीकडे महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांची आज बैठक होत असून दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे 2 शिलेदार अडचणीत सापडले आहे.विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपताच आता  पुन्हा राजकीय हालचालींना वेग आला आहे.माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि  उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आमदार रवींद्र वायकर यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी बोलावले  जाणार आहे.आग्रीपाडा पोलीस ठाण्यात कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी आजच किशोरी … Read more

Sharad Pawar : शरद पवारवर आक्षेपार्ह भाषेत टीका, तरी तरुणाला भाजपाच्या मीडिया सेल ची जबाबदारी

Sharad Pawar :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत काही दिवसांपूर्वी वादग्रस्त ट्विट करणाऱ्या तरुणास भाजपा कडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे . त्याचे नाव निखिल भामरे आहे. निखिल भामरे हा नाशिकच्या सटाणा येथील आहे. त्यास भाजपाच्या मीडिया सेलच्या सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. निखिल भामरे च्या या ट्विट नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला … Read more

Big Breaking : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची खेळी कुणाची?; देवेंद्र फडणवीस यांनी केला सर्वात मोठा खुलासा

big breaking It was my suggestion to make Eknath Shinde the Chief Minister, says devendra fadnavis marathi news

Big Breaking: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर शिंदे यांना भाजपने थेट मुख्यमंत्रीपद बहाल केलं. मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. फडणवीस यांचे पक्षातून पंख छाटण्यात आले असून … Read more

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांना दिल्लीतून आदेश;दोन महिन्याचा ‘राजकीय ब्रेक’ घेण्याच्या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करा!

Pankaja Munde

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांनी दोन महिने राजकारणातून ब्रेक घेण्याच्या निर्णयाचा तात्काळ फेरविचार करावा असे निर्देश भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिले असल्याची माहिती आहे. राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता तसेच मध्य प्रदेशमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता पंकजा मुंडेंना हे निर्देश देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंकजा मुंडे या भाजपच्या राष्ट्रीय सचिव असून … Read more

Ajit Pawar :अजित दादांचा बोलबाला, राष्ट्रवादीची चांदीच चांदी, जवळपास सर्वच मंत्र्यांना मोठी जबाबदारी मिळणार?

Ncp leader Ajit Pawar party

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तडफदार नेते अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी होताच त्यांची ‘पॉवर’ काय आहे ते स्पष्ट झालं आहे. अजित पवार यांच्या गटाला पॉवरफुल खाती मिळाली आहेत. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदारांचा विरोध … Read more

NCP Ministers: कॅबिनेट मंत्र्यांना बंगले वाटप;निवास्थानाच्या वाटपावरून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये मतभेद

NCP Ministers: कॅबिनेट मंत्र्यांना बंगले वाटप; निवास्थानाच्या वाटपावरून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये मतभेद..

Maharashtra NCP Minister : भाजप-शिवसेना युती चे सरकार चालू असताना “2 जुलै 2023 “ ला राष्ट्रवादी पक्षामधून अजित पवार गट बाहेर पडून शिंदे-फडणवीस -पवार असे ट्रिपल इंजिन सरकार स्थापन केले .आघाडी सरकार मध्ये सामील झाल्याल्या आमदारांपैकी 9 मंत्र्यांना कॅबिनेटमंत्री ( NCP Ministers )  पद दिले आहे .मंत्री पद दिल्यापासून आज 13  दिवस झाले आहेत .पण मंत्र्यांना … Read more

Uniform Civil Code : समान नागरी कायदा म्हणजे नेमका काय? अल्पसंख्यांकांचा त्याला विरोध का? जाणून घ्या सोप्या शब्दात

Uniform Civil Code : समान नागरी कायदा म्हणजे नेमका काय? अल्पसंख्यांकांचा त्याला विरोध का? जाणून घ्या सोप्या शब्दात

Uniform Civil Code :कायदा आयोगाने समान नागरी कायद्यावर जनतेचं मत आणि प्रस्ताव मागवला, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही समान नागरी कायद्याची देशात गरज असल्याचे संकेत दिले. त्यामुळे देशात आता समान नागरी कायदा लागू होणार काय यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या. समान नागरी कायदा हा देशातील सर्वाधिक वादाच्या विषयांपैकी एक विषय. सध्या विविध धर्मांसाठी … Read more

Navneet Rana vs Udhav Thakarey | नवनीत राणा यांचे कार्यकर्ते आक्रमक,उद्धव ठाकरे यांच्या सभा मंडपासमोरच हनुमान चालिसाचं पठण,राड्याची शक्यता

Navneet rana supporter to chanting hanuman chalisa near uddhav thackeray rally in amravati marathi news

Navneet Rana vs Udhav Thakarey  : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. पोहरादेवीचं दर्शन घेऊन त्यांनी काल विदर्भ दौऱ्याला सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांनी काल यवतमाळमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर आज उद्धव ठाकरे अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे या दौऱ्यात काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. … Read more

Pankaja Mundhe :पंकजा मुंडे घेणार राजकीय ब्रेक; म्हणाल्या, भाजप सोडणार नाही, पक्षादेश माझ्यासाठी अंतिम!

maharashtra-politics-pankaja-munde-clarification-that-she-will-not-join-the-congress

Pankaja Mundhe : राष्ट्रवादीत फूट निर्माण करून अजितदादा सत्तेत आले आहेत. त्यांच्यासोबत परळीचे आमदार धनंजय मुंडेही आले ,असून त्यांनाही मंत्रीपद देण्यात आले आहे. दुसरीकडे पंकजा मुंडे या काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केले आहे   Maharashtra Politics : भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे सध्या चर्चेत आहेत. कारण गेल्या काही … Read more