PM Narendra Modi : पीएम मोदींना जीवे मारण्याची धमकी, 500 कोटींची खंडणी मागितली

PM Narendra Modi

PM Narendra Modi : राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) धमकीचा ईमेल मिळाला आहे. या ईमेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याशिवाय अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमलाही उडवण्याची धमकी मिळाली आहे. ईमेल पाठवणार्‍याने 500 कोटी रुपये आणि तुरुंगात असलेल्या डॉन लॉरेन्स बिश्नोईच्या सुटकेची मागणी केली आहे. एनआयएने पंतप्रधान सुरक्षा आणि इतर राज्यांच्या … Read more

Chandrayaan-3 Landing : चांद्रयान-2 ची खिल्ली उडवणारे पाकिस्तानी मंत्री चंद्रयान-3 बद्दल काय म्हणाले?

Chandrayaan-3 Landing

Chandrayaan-3 Landing : भारताची चंद्र मोहीम चांद्रयान-3 आज संध्याकाळी 5:30 ते 6:30 दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे, भारतासह संपूर्ण जग चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगची (Chandrayaan-3 Landing) आतुरतेने वाट पाहत आहे. पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनीही चांद्रयान-3 चे कौतुक केले आहे. फवाद चौधरी हा तोच मंत्री आहे ज्याने भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेची खिल्ली उडवली होती. … Read more

बलाढ्य रशियाच्या ‘Luna 25’ चंद्र मोहिमेला सर्वात मोठा धक्का! आता सर्वात “आधी” जाणार चंद्रयान-3

Luna 25

Luna 25 : बलाढ्य रशियाच्या मिशन मूनला सर्वात मोठा धक्का बसला आहे. रशियाचं लूना-25(Luna 25) हे यान लँडिंग होण्याच्या आधीच क्रॅश झालं आहे. त्यामुळे हे यान संपर्काबाहेर गेल्याने रशियाचं मिशन मून(MISSON MOON) अपयशी ठरलं आहे. भारताच्याही आधी चंद्रावर पाऊल ठेवण्याचं रशियाचं स्वप्न होतं. भारताच्या चांद्रयान-3 च्या दोन दिवस आधीच म्हणजे उद्याच 21 ऑगस्ट रोजी हे … Read more

Eyes Flue,सावधान ! लहान मुलांना शाळेत पाठवत असाल तर, हि बातमी नक्की वाचा…

Eyes Flue

राज्यामध्ये सर्वत्र डोळ्यांची साथ(Eyes Flue) सुरू आहे. आता हे लहान मुलापासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत सर्वांना डोळ्याची साथ येत आहे. संसर्गजन्य आजार असल्यामुळे एकमेकांच्या संपर्कात आल्यास हा आजार होतो. यामुळे या आजारामध्ये लहानापासून ते मोठ्यापर्यंत रुग्ण आढळत आहेत. संसर्गजन्य चे प्रमाण शाळेमध्ये वाढत आहे. त्यामुळे शाळेतील एकूण पटसंख्यापैकी गैरहजेरीचे प्रमाण वाढत आहे .   पालकांनीही मुलांचे … Read more

Azamgarh Student Death : आझमगढ मुख्याध्यापक आणि शिक्षक अटक प्रकरण, 8 ऑगस्टला शाळा बंद ठेवण्याचे आवाहन

Azamgarh Student Death

Azamgarh Student Death: विद्यार्थिनी मृत्यू प्रकरण आता हे चांगलेच तापले आहे. यानंतर उत्तर प्रदेशात एकच हल्लकल्लोळ माजली आहे.आझमगढ मध्ये विद्यार्थिनी चा संशयास्पद मृत्यू झाल्या प्रकरणी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या निषेधार्थ  8 ऑगस्ट रोजी खाजगी शाळा बंदची हाक देण्यात आली आहे. विद्यार्थिनीच्या कन्या महाविद्यालयातील संशयास्पद मृत्यूप्रकरणी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याविरोधात अनाएडेड प्रायव्हेट स्कूल असोसिएशनने बंदची हाक … Read more

Gaddar: प्रसिद्ध गायक गदर यांचे निधन; वयाच्या ७७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

गद्दार | Gaddar

Braking : तेलंगणा मधील प्रसिद्ध गायक विशेष म्हणजे क्रांतिकारी गीतकार ‘गदर ‘(Gaddar) म्हणून सर्वदूर आपली ओळख निर्माण करणारे गीतकार आज त्याच्या वयाच्या ७७ वर्षी निधन झाले आहे.   वास्तवीक म्हणजे त्यांचे खरे नाव गुम्मडी विठ्ठल राव असे आहे. सर्वदूर त्यांची ओळख ‘गदर ‘ म्हणून ओळख होती. त्यांच्यावर हैदराबादमधील एका रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी आज(रविवारी) … Read more

Pakistan Imran Khan : इम्रान खानच नव्हे तर या पंतप्रधानांवरही झालीय अटकेची कारवाई, एका माजी पंतप्रधानांना फाशीची शिक्षा

Pakistan Imran Khan

Pakistan Imran Khan :पाकिस्तान मध्ये  माजी पंतप्रधानांना अटक होण्याची ही पहिलीच वेळ नाही.माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे प्रमुख इम्रान खान (Pakistan Imran Khan)यांना शनिवारी (5 ऑगस्ट) लाहोरमधील त्यांच्या जमान पार्क येथील निवासस्थानातून अटक करण्यात आली आहे.तोषखाना प्रकरणा मध्ये इस्लामाबाद येथील कोर्टाने त्यांना दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर ही अटक करण्यात आली.पाकिस्तानमध्ये याआधी पण पंतप्रधान वर … Read more

सावधान! राज्यात डोळ्यांच्या साथीचा उद्रेक; रुग्णसंख्या तब्बल 1 लाख 87 हजारांवर

डोळ्यांच्या साथीचा उद्रेक

Maharastra News : महाराष्ट्र राज्यामध्ये 3 ऑगस्टपर्यंत 1 लाख 87 हजार रुग्ण आढळले आहेत. राज्यामध्ये अनेक भागांत डोळ्यांच्या साथीचे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. रुग्णची सर्वाधिक संख्या बुलढाण्यात असून, त्यानंतर जळगाव, अमरावती आणि पुण्यात प्रमाण जास्त आहे.आरोग्य विभागाकडून डोळे येण्याची साथ वाढल्याच्या पार्श्वभूमीवर जास्त रुग्णंसख्या आढळलेल्या भागात सर्वेक्षण करून उपाययोजना केल्या जात आहेत.   डोळे येण्याची … Read more

विमानतळावर महिला म्हणाली, ‘माझ्याकडे बॉम्ब आहे’, अन् उडाली खळबळ

Pune Airport | विमानतळावर

Pune News : १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देण्यात आला.त्यामुळे ते पुणे येते दौऱ्यावर होते. यामुळे  पुणे शहराची सुरक्षा व्यवस्था कडक केली होती.आता पुणे दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार आहेत. एक धक्कादायक घटना पुणे विमानतळावर घटना घडली आहे.महिलेने माझ्याकडे बॉम्ब असल्याचे विमानतळावर सांगितले. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ … Read more

Nitin Desai |आत्महत्येपूर्वी नितीन देसाईच्या 11 ऑडिओ क्लिप व्हायरल : PM,CM आणि DCM यांच्याकडे केली होती अशी मागणी

Nitin Desai Sucide

Nitin Desai Sucide : नितीन चंद्रकांत देसाई कलादिग्दर्शक भव्य दिव्य कलाकृती रुपेरी पडद्यावर अमित ठसा उमटवणारे प्रख्यात दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (57) त्यांनी त्यांच्या एन.डी. स्टुडिओ कर्जत मध्ये बुधवारी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी परिवारातील सदस्य मित्र आणि वकिलांना 11 ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केलेल्या पाठवल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे.   स्टुडिओचा  हक्क देऊ … Read more