Chandrayaan-3 Landing : चांद्रयान-2 ची खिल्ली उडवणारे पाकिस्तानी मंत्री चंद्रयान-3 बद्दल काय म्हणाले?

Chandrayaan-3 Landing

Chandrayaan-3 Landing : भारताची चंद्र मोहीम चांद्रयान-3 आज संध्याकाळी 5:30 ते 6:30 दरम्यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे, भारतासह संपूर्ण जग चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगची (Chandrayaan-3 Landing) आतुरतेने वाट पाहत आहे. पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद हुसैन चौधरी यांनीही चांद्रयान-3 चे कौतुक केले आहे. फवाद चौधरी हा तोच मंत्री आहे ज्याने भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेची खिल्ली उडवली होती. … Read more

Chandrayaan 3 Landing : चंद्रयान 3 च्या लँडिंगवेळी काही गडबड झाली तर इस्रो काय करणार? पहा इथे प्रत्येक क्षणाचे मिळेल लाइव्ह अपडेट

Chandrayaan-3 Landing

Chandrayaan 3 Landing : भारतीय अंतराळ संस्था असलेल्या इस्रोच्या चंद्रयान 3 मोहिमेकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून लागलेले आहे. आता अवघ्या जगाच्या नजरा भारताच्या चंद्र मोहिमेकडे आहेत.चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज झालं आहे. चांद्रयान-3 बुधवारी 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर (Chandrayaan-3 Landing) उतरणार आहे. चंद्रयान-2 मोहिमेवेळी याच वेळेला नेमकी गडबड झाली … Read more

बलाढ्य रशियाच्या ‘Luna 25’ चंद्र मोहिमेला सर्वात मोठा धक्का! आता सर्वात “आधी” जाणार चंद्रयान-3

Luna 25

Luna 25 : बलाढ्य रशियाच्या मिशन मूनला सर्वात मोठा धक्का बसला आहे. रशियाचं लूना-25(Luna 25) हे यान लँडिंग होण्याच्या आधीच क्रॅश झालं आहे. त्यामुळे हे यान संपर्काबाहेर गेल्याने रशियाचं मिशन मून(MISSON MOON) अपयशी ठरलं आहे. भारताच्याही आधी चंद्रावर पाऊल ठेवण्याचं रशियाचं स्वप्न होतं. भारताच्या चांद्रयान-3 च्या दोन दिवस आधीच म्हणजे उद्याच 21 ऑगस्ट रोजी हे … Read more

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहे तरी काय? चांद्रयान-3 आणि लुना-25 गाठणार ‘दक्षिण ध्रुव

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहे तरी काय? | what if the south pole of the moon

भारताचा चंद्रयान 3 आणि रशियाचे लुना 25 दोन दिवसाच्या अंतराने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न करणार आहेत.चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहे तरी काय? चंद्राच्या दक्षिण ध्रुवा (south Pole) जवळ असं काय आहे की, भारत आणि रशिया दोघांनाही इथेच उतरायचं आहे पुढे पाहूयात आजच्या लेखामध्ये….   भारत आणि रशियात चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरू पाहत आहेत. असं तुम्हाला … Read more

Chandrayaan-3 update | ISRO च्या चंद्रमोहिमेचा आणखी एक यशस्वी टप्पा! यानाची दोन भागात विभागणी, तर पुढे काय होणार?

Chandrayaan-3 update

Chandrayaan-3 update | भारताच्या चंद्रयान 3 मिशन मधील आज महत्त्वाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. म्हणजेच आतापर्यंत चंद्रयान 3 चा प्रवास नियोजित वेळेप्रमाणे पूर्ण होत आहे. इस्रोच्या चंद्रयान 3 (Chandrayaan-3) मध्ये आज (17 ऑगस्ट) गुरुवारी दुपारी 1.8 वाजता विक्रम लँडर (Vikram Lander) प्रोप्युलुशन मॉडेलपासून वेगळं केला आहे. प्रॉपल्शन मॉड्युल आणि लँडिंग मॉड्युलचा आता प्रवास स्वतंत्र … Read more

भारताच्या ‘Chandrayaan-3’ च्या दोन दिवस अगोदर उतरणार, रशियाचं ‘लूना-25’ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर

Chandrayaan-3

भारताचे ‘चंद्रयान 3′(Chandrayaan-3) हे आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून 14 जुलै रोजी रॉकेट मधून उडान केले आहे. त्यानंतर भारताचे यान पाठवल्यानंतर रशियाने जवळपास एक महिन्याने 11 ऑगस्ट रोजी सोयूज 2.1 बी रॉकेटद्वारे सोयूज 2.1 बी रॉकेटद्वारे अमूर ओब्लास्टच्या वोस्तानी कॉस्मोड्रोमवरुन लॉन्च केले होते. रशियाने सोडलेले ‘लुना-25’ यान हे बुधवारी दुपारी 2.27 ला चंद्राच्या 100 शंभर किलोमीटर … Read more