Aurangabad City Name : छत्रपती संभाजीनगर नावात तफावत तूर्तास औरंगाबाद नावात कोणताही, बदल न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश?

aurangabad-City_name | chhatrapati-sambhaji-nagar-news-do-not-change-aurangabad-city-name-collector-orders

Aurangabad City Name : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) जिल्ह्याच्या नामांतराच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचे आदेश काढले आहे. सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी तूर्तास औरंगाबाद (Aurangabad) विभाग, जिल्हा, उपविभाग, तालुका व गावाच्या नावात कोणताही बदल करू नये, असे आदेश औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी 4 जुलै 2023 रोजी दिले आहेत. तर शहराच्या नामांतरासंदर्भात मुंबई उच्च याचिकांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या मुख्य … Read more