CM Medical Assistance Fund : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून वर्षभरात 86 कोटी 49 लाखांची मदत, वाचा कोणत्या महिन्यात किती रुग्णांना मदत?

Chief Minister Medical Assistance Fund

CM Medical Assistance Fund : वैद्यकीय खर्च न परवडणाऱ्या कुटुंबासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून (CM Medical Assistance Fund) मदत केली जाते. यामध्ये विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मदत दिली जाते. एका वर्षांत 10500 हून अधिक रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत करण्यात आली आहे. एका वर्षात 86 कोटी 49 लाखांची मदत वितरित करण्यात आली आहे. गोरगरीब-गरजू रुग्णांना आर्थिक मदत  मुख्यमंत्री … Read more