Fraud Call : धोक्याची घंटा, मध्यरात्री अनोळखी तरुणीचा व्हिडिओ कॉल आला,आणि तिच्याशी बोलाल तर लुटून जाईल.

Fraud Call

Fraud Call : ही घटना पूर्व उत्तर प्रदेशातील आहे. संग्रामला एका अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आला. रात्रीची वेळ होती. त्याने तो उचलला. खोलीतील अंधार पाहून कॉलरने लाईट चालू करण्याची विनंती केली. समोर एक मुलगी फोनवर होती. काही सेकंदांच्या संभाषणानंतर त्यांनी संग्रामला व्हिडीओ कॉलद्वारे वॉशरूममध्ये जाण्यास सांगितले. आता संग्राम मुलीच्या जाळ्यात अडकला होता. त्यांना आणखी काही … Read more

Online Fraud: महिला बँक मॅनेजर ची ऑनलाईन फसवणूक, खात्यातून चक्क 5 लाख 10 हजार घेतले काढून

Online Fraud

Online Fraud : आपण वारंवार ऑनलाईन तक्रारी ऐकत असतो. अशातच नागपुर शहरातील चक्क बँक मॅनेजर  महिलेची तब्बल 5 लाखाची(Online Fraud) फसवणूक झाली. ही घटना उघडकीस आल्यास  या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी ऑनलाइन मार्केट प्लेस वर घरातील काही सामान विकण्यासाठी टाकलं होतं  त्याचं मात्र खरेदी न होता 5 लाख 10 हजार … Read more

Crime News:आई-बाप यांनी असे काही केले कृत्य…आयफोनच्या हव्यासापोटी त्यांनी चक्क काळजाच्या तुकड्याचाच केला सौदा ! अवघ्या 8 महिन्यांच बाळ…

Crime News

Crime News :तुटपुंज्या उत्पन्नातून जीवनावश्यक वस्तू मिळवण्याची धडपड बरेच करतात. त्यातील काही जण मेहनत करून स्वत:च जीवन सुधारण्याचा, राहणीमान उंचावण्याचा प्रयत्न करतात. पण तुमचं रक्त विकून ॲपलचा लोगो असलेला महागडा फोन विकत घेण्याचा विचार कसा वाटतो ? वाचून विचित्र वाटलं ना, पण प्रत्यक्षात असंच नव्हे तर याहूनही भयानक आणि धक्कादायक प्रकरण (crime news) घडलं आहे. पश्चिम बंगालमध्ये … Read more

Pune Crime News : पुण्यात ‘ते’ दोन अतिरेकी कशासाठी आले होते? त्यांचा प्लॅन काय होता? पोलीस तपासात महत्त्वाची माहिती समोर

Pune Crime News

Pune Crime News : पुण्यात दहशविरोधी कृत्याच्या संशयावरुन पुण्यातून दोन आरोपींना ताब्यात घेतलं. इम्रान खान व मोहम्मद युनीस साकी हे दोन दहशतवादी दहशतवादाच्या मॉड्युलचाच एक भाग असल्याचे समोर आले आहे. हे दोघे मॉड्युलसाठी स्लीपर सेल म्हणून ते काम करत होते. यात एक साथीदार फरार झाला असून या स्लीपर सेलचा मास्टर माईंड असल्याचं पोलीस तपासात समोर … Read more

Fake Currency : औरंगाबाद, सोलापूर जिल्ह्यात शंभर-पाचशेच्या बनावट नोटा चलनात आल्याने खळबळ

Fake Currency

Fake Currency  News : मागील काही दिवसांत औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यात बनावट नोटा चलनात आल्याची चर्चा पाहायला मिळत असताना, प्रत्यक्षात 500 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या वैजापूरमध्ये आणि सोलापूरच्या (Solapur) बार्शीत देखील बनावट नोटा चलनात आणण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तर सोलापूर पोलिसांनी या प्रकरणी एकूण चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील दोघांना … Read more

Beed News: बीडमध्ये मुलानेच केला डॉक्टर बापाचा खून, अपयश आल्यानंतर नैराश्यातून खून केल्याच उघड

Beed News

Beed News: पोटच्या मुलानेच नैराश्यातून जन्मदात्या डॉक्टर बापाचा डोक्यात लोखंडी वस्तूचा वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये (Beed News) घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ  उडाली आहे.  याप्रकरणी आरोपी मुलाच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   बीड शहरातल्या अंकुश नगर भागामध्ये मृत डॉक्टर सुरेश काशीनाथ कुलकर्णी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचा … Read more

Aurangabad News:शेअर मार्केट मधली गुंतवणूक पडली महागात,तरुणाने घेतला गळफास

Aurangabad News Suicide

Aurangabad News: शेअर मार्केटमध्ये (stock-market)गुंतवणूक करुन कर्जबाजारी झालेल्या एका अभियंत्याने गळफास घेत आत्महत्या (Suicide) केल्याची घटना पडेगाव परिसरातील तारांगण सोयायटीत उघडकीस आली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गणेश श्रीहरी चव्हाण (वय 35 वर्षे, पडेगाव, तारांगण सोसायटी) असे मृत अभियंत्याचे नाव आहे. तर आत्महत्या करण्यापूर्वी गणेश याने ‘बाबा, मला माफ करा, मी तुमचे … Read more

ADR Report: महाराष्ट्रातील आमदारांची सरासरी संपत्ती 23 कोटी, कर्नाटकात 64 कोटी; ADR च्या अहवालातून स्पष्ट

ADR Report Richest MLA Karnataka

ADR Report : राज्यातील 284 आमदारांची(Richest MLA) सरासरी संपत्ती 23.51 कोटी रुपये असल्याचं त्यांच्या निवडणूक स्वयंघोषणापत्रकातून स्पष्ट झालं आहे. तर कर्नाटकातील आमदारांची सरासरी संपत्ती ही 64.39 कोटी रुपये असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर देशातील सर्व आमदारांची सरासरी संपत्ती ही 13.63 कोटी रुपये आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR Report) आमदारांच्या घोषणापत्रकाचे विश्लेषण केल्यानंतर ही माहिती … Read more

ADR Report: खून, अपहरण, अतिप्रसंग… देशातील 44 टक्के आमदारांवर गुन्हे, महाराष्ट्रातील 114 आमदारांवर गंभीर गुन्हे: ADR

ADR Report india

ADR Report: देशातील 44 टक्के आमदारांवर गुन्हे दाखल असून त्यापैकी बहुसंख्य आमदारांवर बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR Report) त्याच्या अहवालात दिली आहे. ही माहिती त्या आमदारांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या स्वयंघोषणापत्रातून दिली असल्याचंही एडीआरने स्पष्ट केलं आहे. एडीआर आणि नॅशनल इलेक्शन वॉच (NEW) ने आमदारांच्या स्वयंघोषणापत्राचा अभ्यास करुन ही माहिती … Read more

Crime News: नवरीला घेऊन तो पहिल्यांदाच पिक्चर पहायला गेला; इंटरव्हलमध्ये नवरी गेली पळून;

a-bride-who-went-to-see-a-picture-in-rajasthan-ran-away-leaving-the-groom

Crime News : लग्न सोहळा प्रत्येकाच्याच आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण असतो. सप्तपदी घेतल्यानंतर सुखी संसाराची स्वप्न पाहिली जातात. जयपुरमध्ये एका तरुणाच्या स्वप्नांचा एका क्षणात चुराडा झाला आहे. लग्नामुळे त्याचे आयुष्यचं उद्धवस्त झाले आहे. लग्नानंतर हा तरुण नव्या नवरीला घेऊन तो पहिल्यांदाच पिक्चर पहायला गेला. पण, सिनेमागृहातच त्याच्या लग्नाचा द एंड झाला. कारण,  इंटरव्हलमध्ये त्याची बायको … Read more