Crude Oil Affects Indian Economy : कच्च्या तेलाच्या किमती देशाचे आर्थिक आरोग्य कसे बिघडवतात?

Crude Oil Affects Indian Economy

Crude Oil Affects Indian Economy : सौदी अरेबिया आणि रशियाने त्यांच्या सार्वभौम तेल उत्पादनातील कपात वर्षाच्या शेवटपर्यंत वाढवली आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. ब्रेंट आणि यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट म्हणजेच डब्ल्यूटीआय क्रूड 10 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. सौदी अरेबियाने तेलाचा पुरवठा 1 दशलक्ष बॅरल प्रतिदिन (bpd) कमी केला आहे, तर रशियाने … Read more