मोदी आणि पवार उद्या एकत्र येतायत तो पुरस्कार काय आहे?वाचा सविस्तर

मोदी आणि पवार

मोदी आणि पवार :  उद्या लोकमान्य टिळकांची 103 वी पुण्यतिथी आहे .या निमित्तने   मोदींना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या  वतीने ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ देण्यात येणार आहे,पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरात हा कार्यक्रम पडणार आहे . त्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी,शरद पवार , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे सर्वपक्षीय … Read more

Maharashtra News : ‘एक ना धड, भाराभर समित्या’, शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षभराच्या कालावधीत तब्बल 264 नवीन समित्यांची स्थापना

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रात समित्यांचा बाजार आणि विलंबाचा आजार झालाय का? असा सवाल आता विचारला जातोय. कारण, महाराष्ट्रात शेकडो समित्या (committees)  स्थापन झाल्या आहेत आणि त्यातल्या बहुतांश समित्यांचे अहवाल एकतर आलेले नाहीत, किंवा आलेले अहवाल स्वीकारले गेलेले नाहीत. इतकंच काय तर, अनेक समित्यांना वारंवार मुदतवाढ (Maharashtra News) देण्यात आली आहे.   एखाद्या विषयावर समिती स्थापन करणे म्हणजे … Read more

Maharashtra Politics Chief Minister : एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री! अजित पवार हे मुख्यमंत्री होणार नाही याची त्यांना पूर्वकल्पना: देवेंद्र फडणवीस

Maharashtra Politics Chief Minister

Maharashtra Politics Chief Minister:  महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आहेत आणि तेच राहणार आहेत, असा स्पष्ट निर्वाळा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले. विधीमंडळ अधिवेशनानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. अजित पवार (Ajit Pawar) हे मुख्यमंत्री होणार नाही, याची त्यांना पूर्वकल्पना असल्याचाही गौप्यस्फोट फडणवीस … Read more

Big Breaking : एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची खेळी कुणाची?; देवेंद्र फडणवीस यांनी केला सर्वात मोठा खुलासा

big breaking It was my suggestion to make Eknath Shinde the Chief Minister, says devendra fadnavis marathi news

Big Breaking: एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर शिंदे यांना भाजपने थेट मुख्यमंत्रीपद बहाल केलं. मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री आणि फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. फडणवीस यांचे पक्षातून पंख छाटण्यात आले असून … Read more

Ajit Pawar :अजित दादांचा बोलबाला, राष्ट्रवादीची चांदीच चांदी, जवळपास सर्वच मंत्र्यांना मोठी जबाबदारी मिळणार?

Ncp leader Ajit Pawar party

Ajit Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) आता आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तडफदार नेते अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सहभागी होताच त्यांची ‘पॉवर’ काय आहे ते स्पष्ट झालं आहे. अजित पवार यांच्या गटाला पॉवरफुल खाती मिळाली आहेत. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदारांचा विरोध … Read more

Ajit Pawar Nashik : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाशिकमध्ये जंगी स्वागत, पायी चालत शक्तिप्रदर्शन

Ajit Pawar Nashik :

Ajit Pawar Nashik : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर (Nashikroad Railway Station) दाखल झाले असून आज सकाळीच वंदे भारत एक्सप्रेसने ते नाशिकला निघाले होते. नुकतेच त्यांचे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आगमन झाले असून त्यांच्या स्वागतासाठी अजित पवार गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. असंख्य कार्यकर्ते रेल्वेस्थानकावर उपस्थित असून आज नाशिक शहरातील शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री … Read more

Neelam Gorhe: सुषमा अंधारेंमुळे नाराजी होती का? नीलम गोऱ्हेंची शिंदे गटातील प्रवेशावेळी खोचक प्रतिक्रिया; म्हणाल्या, “सटर-फटर…!”

Neelam Gorhe Joins Shivsena Cm Eknath Shinde Faction Mocks Sushma Andhare Pmw:

Neelam Gorhe Joins Shivsena Cm Eknath Shinde Faction Mocks Sushma Andhare Pmw: नीलम गोऱ्हे म्हणतात, “आमच्या पक्षात नाराजी वगैरे कुठेच नसतं. नाराजी असली, तरी पक्षाचे नेते आले की सगळे नाराजी विसरत असतात.”   Maharashtra Politics, Thackeray vs Shinde Group: विधान परिषदेच्या उपसभापती आणि ठाकरे गटाच्या महिला नेत्या नीलम गोऱ्हे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला … Read more

List Of Deputy CM of Maharashtra:हे आहेत राज्याचे आतापर्यंतचे 15 उपमुख्यमंत्री.नाशिकराव तिरपुडे ते अजित पवार, अशी आहे यादी

List Of Deputy CM of Maharashtra

List Of Deputy CM of Maharashtra: राज्यातील राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरू असून राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी, कुणाच्याही ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांनी (Ajit Pawar) आतापर्यंत पाचव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक नवीन विक्रमच केला आहे. राज्यात प्रत्येक मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात उपमुख्यमंत्री नेमण्यात आले नव्हते. पण वसंतदादा पाटील मुख्यमंत्री (Vasantdada Patil) … Read more

Maharashtra Election Survey:महाराष्ट्रात आजच लोकसभा निवडणुका झाल्या, तर कोण मारणार बाजी? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष,

Maharashtra Election Survey2024

Maharashtra Election News: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra NCP Political Crisis) अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडानंतर प्रचंड उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politcs) भूकंपानंतर आता जवळपास सर्वच समीकरणं बदलल्याचं पाहायला मिळतं आहे ,अशातच आज महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक (Lok Sabah Election 2024) झाली तर निकाल काय लागतील आणि जनतेचा कौल कोणाला मिळेल? हे प्रश्न आतापासूनच … Read more

Maharashtra NCP Political Crisis :सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली,पण मलाही मुख्यमंत्री व्हावसं वाटतं : अजित पवार

Maharashtra NCP Political Crisis

Maharashtra NCP Political Crisis : 2024 मध्येही मोदींचं सरकार येणार, असे आमच्या वरिष्ठांनी सांगितले आहे. मी खोटं नाही बोलणार… खोटं बोलून मला काय मिळवायचे आहे. तुम्ही खूप काही प्रेम दिले आहे .. चार की पाच वेळा उपमुख्यमंत्री झालो… आणी माझे  तर रेकॉर्ड झाले.  पण तिथेच गाडी थांबते, पुढे काही जात नाही. मला मनापासून वाटते मी … Read more