Dhananjay Munde : शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी पाच विधेयक, कृषीमंत्री धनंजय मुंडेंची माहिती

Dhananjay Munde

Dhananjay Munde : शेतकऱ्यांची फसवणूक आणि बोगस बियाणे,खते,कीटकनाशे या सर्व गोष्टीवर आळा खालण्यासाठी विधेयके राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी (Agriculture Minister Dhananjay Munde) विधानसभेत सादर केली आहेत. धनंजय मुंडेंनी याबाबतची घोषणा सुरवातीलाच केली होती.तसेच बोगसगिरी करणाऱ्यांना दंड लावण्यापासून ते जाणीवपूर्वक असे गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध एमपीडीए(MPDA) सारखे कलम लावण्याची तरतूद विधेयकांमध्ये करण्यात आल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.यासंदर्भात … Read more

Dhananjay Munde : कृषीमंत्री धनंजय मुंडे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश

Dhananjay Munde

Dhananjay Munde in Farmers Farm : मागील वर्षीप्रमाणे यंदाही परळी वैजनाथ तालुक्यासह बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई या भागात तसेच मराठवाड्यातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे सोयाबीन आणि कापसाच्या पिकाला गोगलगायी नष्ट करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आज स्वतः शेतकऱ्यांच्या (Farmers) बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. कृषीमंत्री धनंजय … Read more