Verification of voters : मतदारांच्या नावांची पडताळणी होणार, 20 ऑगस्टपर्यंत अधिकारी घरोघरी भेटी देणार; सहकार्य करण्याचं आवाहन

Verification of voters

Verification of voters : राज्यात 20 ऑगस्ट 2023 पर्यंत संपूर्ण महिनाभराच्या काळात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या नावांची पडताळणी (Verification of voters ) करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी … Read more