Emergency Alert Notification: तुमच्या मोबाईलवरही सकाळी एक इमर्जन्सी अलर्ट आला का? घाबरू नका, जाणून घ्या काय आहे त्याचा अर्थ

Emergency Alert Notification

Government Emergency Alert Notification: अनेकांच्या स्मार्टफोनवर सकाळी एक अलर्ट मेसेज आला. भारत सरकारच्या नावाने आलेला हा मेसेज नेमका काय आहे? हे न कळाल्याने अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु यात चिंता वाटून घेण्याचे काही कारण नाही. देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास हा इमर्जन्सी अलर्ट आला आहे. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल तर … Read more