Maharashtra Goverment Jobs: 30 महिन्यापासून एक हि भरती नाही;राज्यात 2 .40 लाख नोकऱ्या रिक्त,

Maharashtra Goverment Jobs

Maharashtra Goverment Jobs : महाराष्ट्र राज्यात विविध विभागात आणि जिल्हापरिषदमध्ये दोन लाख 40 हजारांपेक्षा जास्त पदे रिक्त असल्याचे समोर आलेय. मागील 30 महिन्यापासून एकही रिक्त पद भरले गेलेले नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यातील रिक्त पदासंदर्भात महाराष्ट्र सरकारकडे माहिती मागितली होती. यामध्ये 2.40 लाख पदे रिक्त असल्याचे समोर आलेय. महाराष्ट्र राज्यातील विविध विभाग आणि … Read more