Navneet Rana vs Udhav Thakarey | नवनीत राणा यांचे कार्यकर्ते आक्रमक,उद्धव ठाकरे यांच्या सभा मंडपासमोरच हनुमान चालिसाचं पठण,राड्याची शक्यता

Navneet rana supporter to chanting hanuman chalisa near uddhav thackeray rally in amravati marathi news

Navneet Rana vs Udhav Thakarey  : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. पोहरादेवीचं दर्शन घेऊन त्यांनी काल विदर्भ दौऱ्याला सुरुवात केली. उद्धव ठाकरे यांनी काल यवतमाळमधील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर आज उद्धव ठाकरे अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे या दौऱ्यात काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. … Read more