वारंवार उचकी! थांबायचं नाव घेत नाही? ‘हे’ उपाय करून बघा…

उचकी | Hiccups

आपल्यापैकी सर्वांना कधी ना कधी उचकी लागली असेल, क्वचितच कोणाला तरी नसेल लागली . उचकी लागणे हे अगदी सामान्य आहे. आणि ही फार काळ टिकत नाही, काही वेळेस उचकी आली की परत जाण्याचे नाव घेत नाही . हे सहसा मसालेदार पदार्थ व कमी पाणी पिल्याने अशी समस्या उद्भवते. यावर आपण सोपे उपाय करू शकतो.   … Read more