अभिनेत्री इलियाना डिक्रूझ झाली आई; बाळाचा फोटो शेयर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

इलियाना डिक्रूझ | Ileana Dcruz

बॉलीवूड लोकप्रिय अभिनेत्री इलियाना डिक्रूझ(ileana dcruz) ती आई नुकतीच झाली आहे. इलियानाने 1 ऑगस्टला तिने बाळाला जन्म दिला. मुलाला जन्म दिल्यापासून पहिली झलक चाहत्यांसोबत फोटो शेअर केला आहे. इलियाना ने बाळाचा फोटो शेअर करत इनस्टाग्राम पोस्टमध्ये त्याचा नाव सांगितले ,इलियाना डिक्रूझ हि बॉलीवूड मधील लोकप्रिय अभिनेत्री असुन तिच्यावर चाहत्यांच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.   View … Read more