भारताचा तिरंगा झळकला पण, पाकिस्तानचा नाही; त्याच चौकात बुर्ज खलिफावर दिसली कोणाची ‘औकात’

बुर्ज खलिफा | Burj Khalifa

भारत पाकिस्तान वैर हे आताचे नाही तर गेल्या सात-आठ दशकांपासूनचे आहे. पाकिस्तान भारताच्या वाटेत काटे रचण्याचे काम करतो. गेल्या वर्षी दुबईची जगातील सर्वात मोठी इमारत बुर्ज खलिफावर भारताचा तिरंगा झळकला होता. यामुळे पाकिस्तानींना यंदा त्यांचा झेंडा इमारतीवर झळकायला हवा होता. परंतू, बुर्ज खलिफाच्या प्रशासनाने नकार दिला. १४ ऑगस्टच्या मध्यरात्री जमलेल्या पाकिस्तानींचा मोठा हिरमोड झाला. यामुळे … Read more

Akshay Kumar Indian Citizenship: कॅनडा कुमार म्हणून हिणवणाऱ्यांची बोलती बंद! अक्षय कुमारने मिळवलं भारताचं नागरिकत्व

Akshay Kumar Indian Citizenship

Akshay Kumar Indian Citizenship : बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमारला (Akshay Kumar) भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. अक्षयकडे यापूर्वी कॅनडाचे नागरिकत्व होते, त्यामुळे त्याला अनेकदा नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. आता अक्षयला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे.  नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन अक्षयनं याबाबत माहिती दिली आहे.   अक्षयनं शेअर केली पोस्ट Dil aur citizenship, dono … Read more

Independence Day 2023 By PM Modi ची कमिटमेंट! देशवासियांना सांगितले मी लढणार, तुम्हालाही लढायचेय; लाल किल्ल्यावरून फुंकले रणशिंग

Independence Day 2023 By PM Modi

Independence Day 2023 By PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील वर्षीही मीच देशाची प्रगती सांगणार असे सुतोवाच केले. याचबरोबर मोदींनी जनतेला मोदींच्या तीन कमिटमेंटची माहिती दिली. मी भ्रष्टाचाराविरोधात लढत राहणार, दुसरी गोष्ट म्हणजे परिवारवादाने देशाला ओरबाड़लेय. जखडून ठेवले आहे. याने देशाच्या लोकांचा हक्क हिरावला … Read more

Independence Day 2023 Quotes: स्वातंत्र्य दिन चिरायू होवो… प्रियजनांना पाठवा खास सुंदर कोट्स..

Independence Day 2023 Quotes,wishes in marathi

Independence Day 2023 Quotes : भारत माता की जय… जय जवान, जय किसान…. स्वातंत्र्य दिन चिरायू होवो… यंदा आपण भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा 77 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमित्ताने देशभर अमृत महोत्सव आनंदाने साजरा केला जात आहे. देशभरातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावून … Read more

PM Modi Invite Baramati Farmer : बारामतीच्या ‘शेतकऱ्याला’ थेट पंतप्रधानांचे निमंत्रण; काय आहे प्रकरण?

PM Modi Invite Baramati Farmer

PM Modi Invite Baramati Farmer :  पुणे जिल्ह्यातील बारामती येथील अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या बांधाला बांध असणाऱ्या शेतकऱ्याला स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला (Independence Day 2023) थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी((Prime Minister Narendra Modi) ) यांनी समारंभाचे निमंत्रण दिले आहे.दिल्लीतील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला (Independence Day Events in Delhi) निमंत्रण दिलेल्या शेतकऱ्याचे नाव अशोक घुले … Read more

National Flag : राष्ट्रध्वज फडकवण्याचे ‘हे’ आहेत १० नियम; नियमाचे उल्लंघन केल्यास होतो तुरुंगवास..

Rules Of National Flag

National Flag : स्वातंत्र्य दिन (Independence Day)आणि प्रजासत्ताक दिनीच 2002 पूर्वी सामान्य भारतीयांना ध्वजारोहणाची परवानगी देण्यात आली नव्हती . नंतर 26 जानेवारी 2002 पासून यामध्ये बदल करून सर्व नागरिकांना कोणत्याही दिवशी ध्वज फडकवण्याची परवानगी देण्यात आली.          Rules Of National Flag | तिरंगा ध्वज फडकावण्याबाबत हे आहेत 10 प्रमुख नियम. 1. तिरंगा … Read more