भारत बनतोय वृद्धांचा देश, जाणून घ्या तरुणांची संख्या का कमी होत आहे? | Why is Indias youth population decreasing?

Indias youth population decreasing

Indias youth population decreasing : भारताला तरुणांचा देश म्हटले जाते, पण शतकाच्या अखेरीस तो वृद्धांचा देश बनू शकेल. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNPF) च्या ‘इंडिया एजिंग रिपोर्ट 2023’ मध्ये हा दावा करण्यात आला आहे. अहवालात म्हटले आहे की, भारतात वृद्धांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या तरुणांची सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो, परंतु बदलत्या … Read more