India Vs Bharat : इंडिया हा शब्द ब्रिटीशांच्या गुलामगिरीचे प्रतीक आहे का? पुढील चार मुद्द्यांमध्ये समजून घ्या, भारताचे नाव बदलणे किती अवघड आहे?

India Vs Bharat

India Vs Bharat : इंडिया हे नाव ब्रिटिशांच्या गुलामगिरीचे प्रतीक आहे का? इंडिया विरुद्ध भारत विवाद हा प्रश्न चर्चेत आहे. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागच्या टिप्पणीमुळे या प्रश्नाचे महत्त्व आणखी वाढले आहे. सेहवागने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, आम्ही भारतीय आहोत, इंडिया हे ब्रिटिशांनी दिलेले नाव आहे. अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) मुखपत्र पंचजन्यनेही इंडिया नावाच्या नकारात्मक … Read more