Khalistani Terrorists : अर्शदीप,गोल्डी ब्रार,पन्नू…हे ते खलिस्तानी दहशतवादी आहेत ज्यांच्यामुळे भारत आणि कॅनडात तलवारी उपसल्या गेल्या.

Khalistani Terrorists

Khalistani terrorists : एकेकाळी सहकार्याची चर्चा करणाऱ्या भारत आणि कॅनडाने (India vs Canada) आज एकमेकांवर तलवारी उपसल्या आहेत. खलिस्तानी दहशतवाद्यांचा अड्डा असलेल्या भारतासोबतचे संबंध बिघडवण्यावर कॅनडा जबाबदार आहे. तेथे डझनभर वाँटेड खलिस्तानी दहशतवादी (Khalistani terrorists) लपले आहेत. भारताने जस्टिन ट्रूडो सरकारला त्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास वारंवार सांगितले आहे, परंतु ट्रूडो यांचे खलिस्तानींवरचे प्रेम त्यांना तसे … Read more